• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कार व ट्रकच्या अपघातात वकील ठार तर तीन जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 12, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कार व ट्रकच्या अपघातात वकील ठार तर तीन जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १२ फेब्रुवारी २०२३ ।

कारला ट्रकने मागून धडक दिल्याने यात भुसावळ येथील अॅड. श्रीराम काशीनाथ भोळे (६६) हे ठार झाले तर तीन जण जखमी झाले. ही घटना हरताळा फाट्यानजीक शुक्रवारी रात्री ११.३० वाजता एका हॉटेलनजीक घडली. अमरावती येथून खाजगी वाहनाने भुसावळकडे येत असताना हरताळा फाट्याजवळ ट्रकला मागाहूनन दिलेल्या धडकेत चालकासह चार जण जखमी झाले होते. यातील ६६ वर्षीय वकील श्रीराम काशिनाथ भोळे यांचा उपचारादरम्यान शनिवारी निधन झाले. अपघाताची घटना १० फेब्रुवारी रोजी रात्री ११:३० वाजता आशीयाई महामार्ग यादवच्या पुढे घडली.

याबाबत माहिती अशी की अमरावती होऊन काम आटपून कार् क्रमांक एमएच- १९-सीझेड- ७२४६ ने भुसावळ कडे येत असताना पुढे चालणारा ट्रक क्रमांक आर.जे. ३९ जी.ए.-३७०५ ला मागाहून कार धडकल्याने धडकल्याने कारचालक डॉ.विद्याधर श्रीराम भोळे तसेच त्यांच्यासोबत बसलेले वडील व वकील श्रीराम काशिनाथ भोळे (६६) डॉ. शोभा काशिनाथ भोळे व डॉक्टर शारदा श्रीराम भोळे सर्व राहणार तापी नगर रोड भुसावळ हे जखमी झाले. त्यांना उपचारार्थ गोदावरी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, ११ रोजी सकाळी अॅड. श्रीराम काशीनाथ भोळे यांचा उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर अन्य तिघांची स्थिती स्थिर आहे. याप्रकरणी ट्रक चालक नाथाराम नागाराम चौधरी जाट (५०)) रा. जानीयाना जिल्हा बाडमेर (राजस्थान) याच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. श्रीराम भोळे यांच्यावर शोकाकुल वातावरणात भुसावळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Posts

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !
क्राईम

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !
जळगाव

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

विवाहासाठी ‘खाकी’चा थाट : आधी पोलिसांचा, नंतर आरपीएफचा गणवेश; जळगाव स्थानकावर २१ वर्षीय तोतया महिला ताब्यात!

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

मेसेजवरील लिंक ठरली महागात; जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या खात्यातून १.९६ लाख लंपास!

August 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ;  संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

…हा रेडा तुमच्या घरात घुसवू ; संजय राऊतांचा मंत्री महाजनांवर हल्लाबोल !

August 17, 2026
संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

संत हराळे समाज संस्थेतर्फे ३० उद्योजकांचा सन्मान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप !

August 17, 2026
गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

गणेशोत्सवापूर्वी गुन्हेगारांवर पोलिसांचा वॉच; ‘तन्या’ची येरवाडा कारागृहात रवानगी

August 17, 2026
आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

आजारपणाला कंटाळून प्रौढाने घेतला टोकाचा निर्णय ;चंदूआण्णा नगर परिसरातील दुर्दैवी घटना !

August 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group