• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

खा.खडसेंच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा रंगली जिल्ह्याभर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 13, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
खा.खडसेंच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा रंगली जिल्ह्याभर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १४ फेब्रुवारी २०२३ ।

देशातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांना अद्याप आठ महिन्यांचा अवधी बाकी असून रावेर लोकसभेतून निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. प्रत्येक उमेदवार आता आपल्या प्रचारासाठी कामकाजासाठी लागलेले आहे. तर रावेर लोकसभेच्या मतदार संघात उमेदवारांच्या नावाची मोठी चर्चा सुरु असतांना विद्यमान खा.रक्षाताई खडसे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर जिल्हाभर याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, खासदारांच्या वक्तव्यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.
रावेर लोकसभेची उमेदवारी भाजपा पक्ष श्रेष्ठींनी प.पू.जनार्दन महाराज यांना दिल्यास भाजपा म्हणून त्यांचे निश्चितपणे काम करू, असे मत खासदार रक्षा खडसे यांनी येथे प्रसिद्धी माध्यमांपुढे व्यक्त केल्याने राजकीय गोटात प्रचंड चर्चा सुरू आहे.
येणारी लोकसभा रावेरमधून भाजपातर्फे प.पू.जनार्दन महाराज यांनीच निवडणूक लढवावी, असा सूर उमटत असतांना दिव्यांग बांधवांच्या कॅम्प निमित्ताने सोमवार, 13 रोजी खासदार रक्षा खडसे रावेरात आल्या असता त्यांना माध्यमांनी याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या की, भाजपा पक्षश्रेष्ठीने प.पू.जनार्दन महाराज यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास आपला त्यांना पाठिंबा असेल व आपण त्यांचे काम करू, असे त्या म्हणाल्या. निवडणुकीसाठी अनेक जण इच्छूक असतात, त्यात काही गैरही नाही मात्र तिकीट कुणाला द्यावयाचे याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही त्या म्हणाल्या.

Tags: #bjp#rakshtaikhadse

Related Posts

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा
राज्य

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र
जळगाव

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !
क्राईम

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026
भरदिवसा कोयत्याचा थरार; पत्नीच्या मानेवर सपासप वार करून पती फरार

पाळधीजवळ भीषण अपघात; दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

“मेडिक्लेम काढून ठेवा; माझ्या नादाला लागणारे हॉस्पिटल किंवा स्मशानातच जातील!” : खा.पाटलांचा इशारा

June 23, 2026
वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

वाघूरमध्ये ६२ टक्के पाणीसाठा; जलसंकट टाळण्यासाठी उपमहापौरांचा ‘वॉटर सेव्हिंग’ मंत्र

June 23, 2026
जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

जळगावात रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा रस्त्याच्याकडेला मृतदेह; घातपाताचा संशय फोल !

June 23, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

विहिरीच्या अनुदानासाठी ३० हजारांची लाच; जामनेर पंचायत समितीतील कर्मचाऱ्यावर गुन्हा

June 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group