• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

हनी ट्रॅप प्रकरणी बंटी बबलीला अटक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 16, 2023
in क्राईम, राज्य
0
हनी ट्रॅप प्रकरणी बंटी बबलीला अटक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १६ फेब्रुवारी २०२३ ।

राज्यातील नाशिकसह पुण्यात घरफोडी केल्यानंतर रायगडच्या अलिबागमध्ये आणखी एक हनी ट्रॅप प्रकरणात बंटी बबलीला पुन्हा अटक केली आहे. त्यांनी अनेकांना अशाच प्रकारे जाळ्यात ओढल्याची बाब समोर आली. त्यापैकी एकाने मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी या जोडीला परहूरमधून ताब्यात घेतले आहे.

मागील आठवडयात अलिबागमधील हनीट्रॅप प्रकरणात समोर आलेल्‍या बंटी बबलीच्‍या करामती हळूहळू बाहेर येत आहेत. त्‍यांनी अनेकांना अशाच प्रकारे जाळयात ओढल्‍याची बाब समोर आली आहे. त्‍यापैकीच एकाने मांडवा पोलीस ठाण्‍यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्‍हा दाखल करून संजय सावंत आणि धनश्री तावरे या जोडगोळीला पुन्‍हा अटक केली आहे.
या जोडीने परहूर येथील एकाला जागा दाखवण्‍याच्‍या बहाण्‍याने बोलावून जाळयात ओढले. त्‍यानंतर त्‍याच्‍याशी शारीरिक संबंध ठेवून व्हिडिओ क्‍लीप बनवली. त्याआधारे त्याला ब्‍लॅकमेल करुन सात लाखांची खंडणी उकळली. या जोडीकडून जप्‍त केलेल्‍या मोबाईलमध्‍ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ क्‍लीप्‍स आणि फोटो तसेच चॅटिंग पोलिसांना मिळाले आहेत. या जोडगोळीने अनेक पैसेवाल्‍याना अशाच प्रकारे ब्‍लॅकमेल केले असल्‍याची माहिती आहे.

नाशिकमध्ये पायी जाणाऱ्या महिलांचे दागिणे लुटणाऱ्या बंटी बबलीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या आरोपींनी 7 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर पुण्यात घरफोडी करणाऱ्या बंटी बबलीला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 98 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातला पुरुष आरोपी हॉटेल व्यवसायिक आहे तर त्याच्या साथीदार महिलेनं वकिलीचं शिक्षण घेतलंय. कर्वेनगरमधल्या जयंत इनामदार यांच्या बंगल्यात 26 नोव्हेंबरला त्यांनी घरफोडी केली होती. फॉर्च्यूनर गाडीतून रेकी करुन बंद घरात ते चोरी करायचे.

दरम्यान, बनावट सोन्याची बिस्किटं देऊन व्यापाऱ्याला 3 लाखांचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली होती. उदयभान पांडे आणि आफ्रिन शेख अशी दोघांची नावे आहेत. तसेच ठाणे जिल्ह्यातही याआधी एका महिलेने गंडा घातला होता. महागड्या कार स्वस्तात विकत देण्याचं आमिष दाखवून लुटणाऱ्या एका महिलेला ठाणे पोलिसांनी अटक केली. या महिलेनं मुंबईतल्या अनेकांना स्वस्त कारच्या आमिषानं तब्बल 75 लाखांना गंडा घातल्याचं चौकशीत समोर आले आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
क्राईम

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group