• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

१३ वर्षीय मुलगा अशी चोरी करून मिळावायचा १८ लाख पगार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 17, 2023
in क्राईम, राज्य
0
१३ वर्षीय मुलगा अशी चोरी करून मिळावायचा  १८ लाख पगार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १७ फेब्रुवारी २०२३ ।

देशातील मोठ मोठ्या गुन्हेगारीमध्ये सुद्धा अल्पवयीन मुलांना सहभागी करून घेतले जाते, या गुन्हेगारीच्या दलदलीत आपल्या अल्पवयीन मुलाला त्याच्या आई – वडिलांनीच ढकलल्याचे एक धक्कादायक प्रकरण राजस्थानात घडले आहे. १३ वर्षे वयाचा मुलगा विवाह समारंभामध्ये वऱ्हाडी मंडळींच्या बॅगांची, त्यातील मौल्यवान ऐवज, दागदागिन्यांची चोरी करायचा. त्यापायी त्याला वर्षाला १८ लाख रुपये मिळायचे.

या मुलाने महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, हरयाणा या राज्यांत अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
हा अल्पवयीन आरोपी मध्य प्रदेशचा मूळ रहिवासी असून, त्याचे इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण झाले आहे. आतापर्यंत त्याने अनेक ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत. चोरीसाठी तो नेहमी प्रवास करायचा. त्यातून जसा वेळ मिळेल तसे आई-वडिलांना भेटायला यायचा. त्याच्या प्रवासाची, खाण्या – पिण्याची, कपडालत्त्याची सर्व जबाबदारी चोरांच्या टोळीने घेतली होती.

ज्या विवाह समारंभात चोरी करायची तिथे या अल्पवयीन चोराला लक्झरी गाडीतून नेले जात असे. त्याच्याकडे उत्तम कपड्यांचे दहा – बारा जोड होते. एखाद्या ठिकाणी चोरी करताना घातलेले कपडे तो दुसऱ्या ठिकाणी वापरत नसे. हा मुलगा व त्याचे साथीदार कोणत्याही हॉटेलमध्ये उतरत नसत. आपल्या गाडीतच झोप घेत. राजस्थानातील बुंदी येथे या मुलाने एका विवाह समारंभातून १७ लाखांच्या दागिन्यांची चोरी केली होती. मात्र, ९ फेब्रुवारी रोजी बुंदी येथेच चोरी करताना वऱ्हाडी मंडळींनी या मुलाला पक़डले. चोरांच्या टोळीचा प्रमुख कुठे चोरी करायची हे ठिकाण निश्चित करत असे. त्यानंतर हा मुलगा एखाद्या विवाह समारंभामध्ये वऱ्हाडी मंडळींच्या बॅगांची नीट माहिती काढत असे. त्यातील रोख रक्कम, दाग-दागिने असलेली बॅग उचलून पसार होत असे. हे दागिने तो आपल्या टोळीकडे देत असे. मग ते त्या मौल्यवान ऐवजाची विल्हेवाट लावत.

Related Posts

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !
राज्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !
क्राईम

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
जळगाव

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026
धक्कादायक : पती -पत्नीचा मृत्यू संशयास्पद; चाळीसगाव तालुक्यात खळबळ !
क्राईम

धक्कादायक : पती -पत्नीचा मृत्यू संशयास्पद; चाळीसगाव तालुक्यात खळबळ !

March 29, 2026
मका कापणीला गेलेल्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू ; जामनेर तालुक्यात घडली घटना !
क्राईम

मका कापणीला गेलेल्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू ; जामनेर तालुक्यात घडली घटना !

March 29, 2026
देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले
क्राईम

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

March 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026
निभोरा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

निभोरा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

March 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group