• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चारचाकीचा अपघात : नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 18, 2023
in क्राईम, देश-विदेश, राज्य
0
अखेर ‘त्या’ अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १८ फेब्रुवारी २०२३ ।

देशात लग्नसराई मोठ्या उत्साहात सुरु असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लग्नघरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. नवरदेव सजून धजून लग्नाला बोलेरो जिपमध्ये बसून लग्नस्थळी जात होते. त्यावेळी भरधाव बोलेरा चालकाचे नियंत्रण सुटले आणि जिप ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला धडकली. भीषण अपघातात नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू झाल्याने लग्न घरात सन्नाटा पसरला.

उत्तर प्रदेशातील हरदाई जिल्ह्यात शुक्रवारी हा भयानक अपघात घडला. या घटनेतील आणखी तिघा जखमींवर उपचार सुरू असून त्यांची हालत गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. हरपालपुरच्या कुहडा गावचे देवेश यांचे शुक्रवारी लग्न होते. बोलेरो जिपमधून सर्व व-हाडी सजूनधजून शाहजहापुरातील कांट थाना क्षेत्रातील अभायन गावात जात होते. त्यावेळी पचदेवरा क्षेत्रातील दरियाबाद गावाजवळ नवरदेवाच्या जिपच्या चालकाचे नियंत्रण चुकले आणि ती वेगाने एका ऊसाच्या ट्रॅक्टरवर आदळली. त्यामुळे जिप ओढ्यात कोसळली. त्यामुळे बोलेरोतील आठजण गंभीर जखमी झाले.

या भीषण अपघातात 12 वर्षीय रूद्र आणि नवरदेवाचा मेहूणा बिपनेस यांचा जागीच मृत्यू झाला तर दवाखान्यात नेत असतानाच नवदेव देवेश ( 20 ) , त्याचे वडील ओमवीर आणि चालक सुमित सिंह या तिघांचा अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याने लग्न घराचा माहोलच बदलला. तसेच बोलेरामध्ये बसलेल्या अंकीत, राजेश,जगतपाल यांच्यावर फरूखाबाद येथे उपचार सुरू आहे. तिघा जखमींची हालत गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली. शाहाबादचे सीओ हेमंत उपाध्याय आणि पचदेवरा ठाणाध्यक्ष गंगाप्रसाद यादव पोलिसांच्या ताफ्यासोबत पोहचले. पोलिसांनी या घटनेत नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.

Related Posts

कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!
क्राईम

कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!

November 5, 2026
राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?
क्राईम

राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?

November 5, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026
जळगावात चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या १० सोशल  मीडियातील खातेधारकांविरुद्ध गुन्हे
क्राईम

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंग; व्यापाऱ्याकडून ४७ लाख उकळल्याचा आरोप!

November 4, 2026
‘बनावट पोलीस’ बनून लूट : वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!
क्राईम

‘बनावट पोलीस’ बनून लूट : वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

November 4, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जिल्हा परिषदेतील दोन अभियंते लाचखोरीत अडकले; घरझडतीत लाखोंची रोकड!

November 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

कुस्ती-मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य जळगाव शहराध्यक्षपदी ॲड. पियुष नरेंद्रअण्णा पाटील बिनविरोध

November 5, 2026
कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!

कोटींच्या घबाडानंतर आणखी काय बाहेर येणार? शिसोदे प्रकरणात दोन परिचितांच्या भूमिकेची चर्चा; एसीबीच्या तपासाकडे लक्ष!

November 5, 2026
राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?

राज्यभरात तुकाराम मुंढेंचा धडाका : जळगावात मात्र अधिकारी सुस्त, मिठाई-फराळाच्या दुकानांवर कारवाई कधी?

November 5, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group