• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

घर बांधकाम काढले : हि बातमी वाचाच !

सिमेंट आणि स्टीलच्या किंमती कमी ; जाणून घ्या काय आहे दर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 27, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, वाणिज्य, व्यवसाय
0
घर बांधकाम काढले : हि बातमी वाचाच !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २७ फेब्रुवारी २०२३ ।

प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते कि आपले स्वतःचे घर असावे. पण शक्यतो ग्रामीण भागातील लोकांची जरा लवकर स्वप्ने पूर्ण होताना दिसून येत असते त्याचे कारणही तसेच असते. जसे ग्रामीण भागात जागेपासून सर्वच गोष्टीचे भाव कमी असतात. पण शहरी भागात भरपूर लोक घरे विकत घेत असतात, त्यामध्ये त्या रेडीपझेशनमध्ये घरे भेटतात पण तुम्हाला माहित आहे का ? त्यामध्ये तुम्हाला किती भुर्दंड बसतो.
घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किंमती काही दिवसांपूर्वी गगनाला भिडल्या होत्या. मात्र आता त्याच साहित्याच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे कमी बजेट असणाऱ्यांना घर बांधण्याची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे.सध्या देशात महागाई वाढत चालली आहे. इंधनाच्या किमती वाढल्याने त्याचा परिणाम सर्वच वस्तूंवर झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये घर बांधणे अवघड झाले होते. मात्र काही दिवसांपासून स्टील आणि सिमेंटच्या किमती कमी होत आहेत. घर बांधण्यासाठी स्टील आणि सिमेंट या दोन वस्तू खूप महत्वाच्या आहेत. सध्या त्यांच्या किमती कमी झाल्याने कमी दरात स्टील आणि सिमेंट खरेदी करून ग्राहक पैसे वाचवू शकतात.
प्रत्येकाचे छोटे का होईना स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न असते. पण वाढत्या महागाईत ते घर बांधणे अनेकांना अशक्य आहे. पण जर स्वप्नातील घर पूर्ण करायचे असेल तर आता चांगली संधी मानली जात आहे. घर बांधण्यासाठी अनेक वस्तूंची गरज असते. फक्त स्टील आणि सिमेंटमध्येच घर पूर्ण होऊ शकत नाही. त्यासाठी विटा, वाळू आणि इतर गोष्टी देखील लागतात. मात्र ते साहित्य सुद्धा सध्या स्वस्त झाले आहे.

जर तुमचे घर बांधण्यासाठी कमी बजेट आहे तर सध्या तुम्ही त्या बजेटमध्ये घर पूर्ण करू शकता. स्टील आणि सिमेंट खरेदी करताना तुमचे मोठे पैसे वाचतील आणि तेच पैसे इतर साहित्य खरेदी करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. स्टील आणि सिमेंटचे दर दिवसेंदिवस बदलत असतात. सध्या स्टील आणि सिमेंटच्या दरात चढ उतार सुरु आहे. सध्या स्टील आणि सिमेंटच्या मागणीत घट झाल्याने दरही कोसळले आहेत. मात्र लवकरच स्टील आणि सिमेंटच्या मागणीत वाढ होऊ शकते. कारण उन्हाळ्यामध्ये बांधकाम क्षेत्रात कामाला तेजी येते आणि घर बांधण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या मागणीत देखील वाढ होते त्यामुळे दरही वाढतात.

प्रमुख शहरातील स्टीलच्या किंमती
मुंबई महाराष्ट्र TMT 12mm 56000 रुपये प्रति टन 27-February-23
नागपूर महाराष्ट्र TMT 12mm 51000 रुपये प्रति टन 27-February-23
जालना महाराष्ट्र TMT 12mm 55300 रुपये प्रति टन 27-February-23

सिमेंटच्या किमती
गेल्या काही दिवसांपासून सिमेंटच्या किमती देखील कमी होत आहेत. सिमेंटच्या किमती देखील २० ते ६० रुपयांपर्यंत घसरल्या आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी ४०० रुपये प्रति बॅग सिमेंटची पिशवी मिळत होती मात्र आता 350 ते 365 रुपये प्रति बॅग सिमेंट उपलब्ध आहे.

Related Posts

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !
जळगाव

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य
जळगाव

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

March 10, 2026
सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

March 10, 2026
जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

जळगावातील १३ एकर शासकीय जागेवरील झोपड्यांवर चालणार मनपाचा बुलडोझर!

March 10, 2026
गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

गेंदालाल मिल परिसरातील गटारींची मोठी स्वच्छता मोहीम; तीन दिवसात होणार स्वच्छ

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group