• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home वाणिज्य

बँकेने घेतला निर्णय : होम लोनच्या व्याजावर मोठी कपात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 6, 2023
in वाणिज्य, व्यवसाय, सरकारी योजना
0
बँकेने घेतला निर्णय : होम लोनच्या व्याजावर मोठी कपात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ६ मार्च २०२३ ।

प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते आपले हक्काचे घर असावे यासाठी तो व्यक्ती नेहमी प्रयत्नशील असतोच अशाच काही लोकांनी बँकेचे गृहकर्ज घेत हक्काचे घर घेतले असतील त्यांना अर्थसंकल्पानंतर रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर मोठा धक्का बसला होता. कारण अनेक बॅंका होम आणि कार लोन सह सर्व प्रकारच्या लोनमध्ये वाढ करीत आहेत. मात्र सरकारी क्षेत्रातील मोठी बॅंक असलेल्या बॅंक ऑफ बडोदा हिने आपल्या लाखो ग्राहकांसाठी गुड न्यूज आणली आहे.

बॅंक ऑफ बडोदाने होळीच्या मुहूर्तावर आपल्या होम लोनच्या व्याजावर मोठी कपात केली आहे. बॅंक ऑफ बडोदाने आपल्या होम लोनच्या व्याज दरात 0.40 टक्के कपात करीत ते 8.5 टक्के केले आहे. या निर्णयामुळे अनेकांचा ईएमआयचा भार कमी होणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बॅंक पैकी एक असलेल्या बॅंक ऑफ बडोदाने आपल्या होम लोनच्या व्याजदरात कपात केली आहे. याच सह या बॅंकेने आपल्या होम लोनसाठीच्या प्रोसेसिंग फीलाही पूर्णपणे समाप्त केले आहे. बॅंक ऑफ बडोदाने दिलेल्या माहितीनूसार व्याजदरात केलेला हा बदल पाच मार्च 2023 ते 31 मार्च2023 पर्यंतच राहणार आहे.

बॅंक ऑफ बडोदाने व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा दिला आहे. बिझनेससाठी देण्यात येणाऱ्या एमएसएमई लोनवरील व्याज दरातही बॅंक ऑफ बडोदाने कपात केली आहे. एमएसएमई लोनवरील व्याज दर 8.4 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅंक ऑफ बडोदाने प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की व्याजदराबाबत घेतलेले हे दोन्ही निर्णय पाच मार्च 2023 ते 31 मार्च 2023 पर्यंत लागू राहणार आहेत. बॅंकेने म्हटले आहे की उद्योगधंद्यातील हे सर्वात कमी आणि व्यवसायाला उत्तेजन देणारे हे व्याजदर आहेत. तसेच बॅंकेने होम लोनसाठीच्या प्रक्रीया शुल्क पूर्ण पणे माफ केली आहे. तर एमएसएमई कर्जावरील प्रक्रीया शुल्कात पन्नास टक्के कपात केली आहे.
रिझर्व्ह बॅंकेने मे 2022 नंतर रेपोरेटमध्ये 2.50 टक्के वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये सुद्धा रेपोरेट दर 0.25 टक्के वाढून 6.50 टक्के झाले होते. यामुळे देशातील अनेक बॅंकांनी होम लोनच्या व्याज दरात अनेक वेळा वाढ केली आहे. कोरोना नंतर अनेकांचे उत्पन्न घटले आहे. तर महागाईत वाढ झाली आहे. होम लोन, कार लोनसह अनेक कर्जाचे हप्ते ईएमआय वाढले आहेत. बॅंक ऑफ बडोदाच्या या निर्णयाने होम लोन घेणाऱ्यांचा फायदा होणार आहे.

Tags: #homeloan

Related Posts

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
जळगाव ग्रामीण

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

June 10, 2026
जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !
जळगाव

जिल्हा बँकांच्या भरतीत आता ‘भूमिपुत्रां’ना प्राधान्य; ७० टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव ; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय !

May 9, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !
जळगाव

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

आज चाळीसगावच्या विकासाचा ऐतिहासिक सोहळा !

July 26, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

जळगावात खळबळ : बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींचा दावा; दोन वकिलांना बेड्या !

July 26, 2026
आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण

आषाढी एकादशीचे पावन पर्व : हरिनामाच्या गजरात भक्तीचा मंगल सोहळा; विठुरायाचरणी श्रद्धेचे सामूहिक अर्पण

July 25, 2026
जळगाव जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग !

जळगाव जिल्हाधिकारी यांचा ‘शेतकरी माझा पांडुरंग, शेती माझी पंढरी’ उपक्रमात सहभाग !

July 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group