• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home वाणिज्य

ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 8, 2023
in वाणिज्य, व्यवसाय
0
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ८ मार्च २०२३ ।

होळीच्या पूर्वी सोने चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती. मात्र होळीसह धुलीवंदन झाल्यावर लागलीच दुसऱ्या दिवशी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही होळीच्या मुहूर्तावर सोने, चांदी किंवा त्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे स्वस्त खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

धुलीवंदनाला सोन्याचे दर उतरले आहेत. सोमवारी सोने स्वस्त झाले, तिथेच चांदीच्या दरात किंचित वाढ झाली. सोमवारी सोने 14 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 56089 रुपये प्रति किलोवर बंद झाले. शुक्रवारी, शेवटच्या व्यापारी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, प्रति 10 ग्रॅम 16 रुपयांनी महाग होऊन 56103 रुपये प्रति किलोवर बंद झाला.

एक ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 5,165 रुपये मोजावे लागणार आहेत. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 56,350 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना आज 51,650 रुपये मोजावे लागणार आहेत. आज सोनं 200 रुपयांनी स्वस्त झालं आहे.
फेब्रुवारी महिन्यात 56 हजार रुपयांच्या आसपासच सोन्याचे दर असल्याचं पाहायला मिळत आहे. सोमवारी सोने स्वस्त झाले, तर चांदीच्या दरात किंचित वाढ झाली. सोमवारी चांदीचा भाव 127 रुपयांनी वाढून 64,266 रुपये प्रति किलोवर बंद झाला. याआधी शुक्रवारी चांदीचा भाव ४३३ रुपयांनी वाढून ६४१३९ रुपये प्रति किलोवर बंद झाला.

सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता. आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.

Related Posts

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
जळगाव ग्रामीण

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

June 10, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !
जळगाव

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भुसावळमध्ये खळबळ : महिनाभरात नाल्यात दुसरा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला !

October 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

यावल-चोपडा मार्गावर भीषण अपघात : दुचाकीवरील तिघे जखमी; दोघांना जळगावला हलवले

October 19, 2026
भुसावळमध्ये दरोड्याचा डाव उधळला : गावठी कट्टा, काडतुसे अन् शस्त्रांसह तिघे ताब्यात !

भुसावळमध्ये दरोड्याचा डाव उधळला : गावठी कट्टा, काडतुसे अन् शस्त्रांसह तिघे ताब्यात !

October 19, 2026
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group