• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

स्वस्त सोनं खरेदी करण्याची आजची शेवटीची तारीख !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 11, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, वाणिज्य
0
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ११ मार्च २०२३ ।

प्रत्येक व्यक्तीला सोन्याच्या दागिन्याची खूप आवड असते. पण काही लोक असतात जे सोन्याच्या दागिन्याचा वापर पैसे कमविण्यासाठी करीत असतात. सोन्याच्या किमती या दिवसेंदिवस गगनाला भिडल्या आहेत. त्यातून आपल्यालाही सोनं खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात घ्यावा लागतात. स्वस्त सोनं आपल्याला कधी खरेदी करता येणार याबद्दलही आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण अशी एक सरकारी योजना आहे ज्यातून आपण स्वस्त सोनं खरेदी करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या सरकारी योजनेबद्दल, आज हे स्वस्त सोनं खरेदी करण्याची शेवटीची तारीख आहे. तुम्हीही स्वस्त सोनं होण्याची वाट पाहत आहात? तुम्हाला स्वस्त सोनं खरेदी करायचे आहे? तर चला तर मग जाणून घेऊया की सॉवरेन गोल्ड बोन्डमधून तुम्ही कशाप्रकारे स्वस्त सोनं खरेदी करू शकता? आज हे स्वस्त सोनं खरेदी करण्याचा शेवटचा दिवस आहे. तुम्हाला हे सोनं विकत घेण्यासाठी ऑनलाईन पमेंट करावी लागेल.

तुम्हाला कसा होईल फायदा?
तुम्हाला रिझर्व्ह बॅंककडून मिळणाऱ्या या योजनेतून दुकानापेक्षाही स्वस्त सवलत मिळते. त्यामुळे तुम्ही यात चांगली गुंतवणूक करू शकता. सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सरकार डिस्काऊंट देते. रिझर्व्ह बॅंकेकडून तुम्हाला सोन्यावरील म्हणजेच गोल्ड बॉन्डवरील इश्यू प्राईस ही 5,611 रूपये आहे. आर्थिक वर्ष 2022-23 साठी सॉवरेन गोल्ड बॉंण्ड्सच्या चौथ्या सीरिजमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. तिसरी स्किम ही डिसेंबर 2022 मध्ये रिलिज झाली होती. या वर्षीच्या आर्थिक वर्षानुसार, सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्किम ही 6 मार्चपासून सुरू झाली आहे. ही चौथ्या सिरिजमधील स्किम आहे. जी या वर्षातली शेवटची स्किम आहे.

जाणून घ्या या स्किमविषयी
वर म्हटल्याप्रमाणे, सरकार तुम्हाला यावर सुट देते. येथे तुमचं सोनं हे किती प्रमाणात शुद्ध आहे त्यावरून तुमच्या सोन्याच्या बॉन्डची (Bond Price) इशु प्राईस ठरते. येथे तुमचे सोनं हे किमान 999 प्युरिटीचे असणं आवश्यक आहे. तुम्हाला जर का रिझर्व्ह बॅक ही 5,611 रूपये प्रति ग्रॅम इशु प्राईस देत असेल तर तुम्हाला यातून 50 रूपये कमी म्हणजे 5,561 रूपयांची खरेदी करता येईल.

लॉक इन पिरियड किती?
येथे सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे तुमचा लॉन इन पिरियड कारण यावरही अनेक गोष्टी या अवलंबून असतात. गोल्ड बॉन्डसाठी लॉनइन पिरियड हा आठ वर्षे एवढा आहे. तुम्ही डिजिटलीही गोल्ड लॉक करण्याची सुविधा आजमावू शकता. तेव्हा अजिबातच वेळ घालवू नका, आजच गोल्ड बॉन्ड विकत घ्या.

Related Posts

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !
जळगाव

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ
जळगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : कर्करोगाची औषधे स्वस्त, आरोग्यसेवेला मोठे बळ

February 1, 2026
महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील
जळगाव

महाराष्ट्र धडाडीच्या नेतृत्वाला मुकला ; माजी खासदार डॉ. उल्हास पाटील

January 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

March 10, 2026
जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !

जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !

March 10, 2026
जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

जळगावात ११ मे रोजी कोळीजमातीच्या उपवर-वधुंसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन !

March 10, 2026
सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कार्यक्रम !

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group