• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या चार राशीचा दिवस आहे खास ; जाणून घ्या आजचे राशिभविष्य !

आजचे राशिभविष्य दि १४ मार्च २०२३

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 14, 2023
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष – मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. त्यांच्या जीवनात सुख-शांती नांदेल. आज घराच्या दुरुस्तीसाठी आणि सजावटीसाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. आज व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. घराचे बांधकाम सुरु करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.

वृषभ – वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरदारांना त्यांची कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील. अधिकार्‍यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा. तुम्हाला आज कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आज तुम्ही जमीन खरेदी करण्याचा विचार कराल. राजकारणात यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी हा काळ चांगला आहे.

मिथुन – मिथुन राशीचे विवाहित लोक आज आनंदी दिसतील. त्यांना कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबात आज पूजा-पाठाचे आयोजन केले जाईल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची संधी मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचारही कराल.

कर्क – कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या व्यवसायात यश मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरदार लोकांच्या कामावर वरिष्ठ खूप खूश होतील. तुम्ही आज मित्रासोबत बाहेर प्रवास कराल.

सिंह – सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. व्यवसायातून अचानक आर्थिक मिळण्याची शक्यता आहे. छोट्या व्यावसायिकांनाही त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल. नोकरीसोबतच नोकरदार लोक काही साईड बिझनेस करण्याचा निर्णय घेतील. बेरोजगारांना आज चांगला रोजगार मिळू शकतो.

कन्या – कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायात यश मिळाल्याने खूप आनंदी दिसतील. कुटुंबातही आनंदाचे वातावरण असेल. आरोग्याची काळजी घ्या. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी पैसे गुंतवाल. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. अविवाहित लोकांचे विवाहाच्या संदर्भात संबंध पुढे जाऊ शकतात.

तूळ – तूळ राशीच्या लोकांची आज व्यवसायात प्रगती होईल. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. रोजच्या दिनचर्येत मॉर्निंग वॉक, ध्यान आणि योगा यांचा समावेश केल्यास आरोग्य चांगले राहिल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. राजकारणात करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. तुम्हाला सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल, तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील.

वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. व्यवसाय करणारे लोक व्यवसायातील रखडलेल्या योजना पुन्हा सुरु करु शकतील. व्यवसायात यश मिळेल. तुमच्या आर्थिक स्थितीत बळ येईल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. तुम्ही आत्मविश्वासाने काम कराल. तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढाल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम कराल.

धनु – धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. आज कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल. राजकारणात यश मिळेल, सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. आर्थिक क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. आज चांगल्या नोकरीची ऑफर मिळेल.

मकर – मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळेल. छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल.

कुंभ – कुंभ राशीचे लोक रखडलेल्या योजना सुरू करतील. नोकरदार लोक नोकरीसोबतच काही साईड वर्क करतील. आज तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या येतील. विरोधक तुमच्यासमोर आव्हान उभे करु शकतात, सावध राहा. बोलण्यात गोडवा ठेवा. व्यवसायात फसवणूक होऊ नये म्हणून सावध राहा. आर्थिक बाजू मजबूत होण्याची शक्यता आहे.

मीन – मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असेल. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायातही यश मिळेल. आज घर, प्लॉट खरेदी करण्याची इच्छाही पूर्ण होईल. राजकारणात करिअर करु इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळू शकतो.

Tags: #todayhorscorp

Related Posts

या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

आज तुम्हाला काही उत्तम संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

June 2, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमच्या मुलाच्या प्रगतीमुळे तुम्हाला खूप आनंद होईल

June 1, 2026
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
राशिभविष्य

कार्यालयीन कामांसाठी सल्ला घेणे टाळा; स्वतःवर विश्वास ठेवणेच उत्तम आहे.

May 30, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

तुम्ही गेल्या काही वर्षांत केलेल्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळेल.

May 29, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
जळगाव

या राशीत जन्मलेल्या प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस खूप चांगला असेल.

May 28, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाहन किंवा घरातील सजावटीच्या वस्तूंमध्ये गुंतवणुकीचे संकेत मिळत आहेत.

May 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

June 2, 2026
महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

June 2, 2026
एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

June 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group