• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

‘त्या’ खून प्रकरणी पोलिसांनी घेतले एकास ताब्यात ; कारण आले समोर !

शेतात बसले होते मद्यपान करण्यासाठी झाला वाद अन घडले ते धक्कादायक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 22, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
‘त्या’ खून प्रकरणी पोलिसांनी घेतले एकास ताब्यात ; कारण आले समोर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २२ मार्च २०२३

जामनेर तालुक्यातील पहूर – जामनेर मार्गावर असलेल्या सोनाळा शीव रस्त्यावर मंगळवारी दुपारी अनोळखी तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी जळगाव गुन्हे शाखेने तपासचक्रे फिरवत अवघ्या २४ तासात पोलिसांनी हि उकल केली असून या प्रकरणी शिंगाईतच्या रवींद्र उर्फ बाळू भगवान हडप (वय ४१) याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेली माहीती अशी कि, पहूर-जामनेर मार्गावील हॉटेल वृंदावन नजीक सोनाळा-पहूर शीव रस्त्यावर सोनाळा येथील प्रफुल्ल भरत पाटील यांच्या कपाशीच्या शेतात मंगळवारी दुपारी चार वाजता बाळू वाघ व संशयित रवींद्र उर्फ बाळू भगवान हडप हे मद्यप्राशन करण्यासाठी बसल्यानंतर दोघांमध्ये उसनवारीच्या पैशातून वाद सुरू झाला. यावेळी मद्याच्या नशेत बाळू वाघ याने काठीने रवींद्रला मारहाण केल्याने त्याचा राग आल्याने रवींद्रने बाळूच्या डोक्यात भला मोठा दगड दोन वेळा मारला व रक्तस्त्राव सुरू झाल्याने व तो हालचाल करीत नसल्याने त्याची दुचाकी व मोबाईल घेवून रवींद्र पसार झाला. जळगाव गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषणानंतर 24 तासात आरोपी निष्पन्न करीत त्याला अटक करीत गुन्ह्यातील दुचाकीसह मोबाईल जप्त केला.

Related Posts

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !
जळगाव

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !
जळगाव

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात
जळगाव

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group