• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात भरधाव क्रेनने महिलेला चिरडले !

एमआयडीसी पोलिसांनी केली चालकाला अटक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 31, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात भरधाव क्रेनने महिलेला चिरडले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ३१ मार्च २०२३ ।

जळगाव शहरात गेल्या तीन ते चार दिवसापासून अपघाताची मालिका थांबता थांबत नाही आहे. आज सकाळी देखील शहरातील एमआयडीसी परिसरात क्रेनने मागून जोरदार धडक दिल्याने पुढच्या चाकाखाली येवून महिला चिरडल्या गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चालकाला एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेली माहिती अशी कि, शहरातील म्हाडा कॉलनीतील रहिवासी रंजना उत्तम येशे (वय ५३) या महिलेचे यामध्ये मयत झाले आहे. त्यांचा मुलगा विकास हा खासगी कंपनीत नोकरीला आहे तर रंजना येसे यांचे राका चौकात लॉंड्री दुकान आहे. कपडे इस्त्री करून त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. नेहमीप्रमाणे शुक्रवार ३१ मार्च रोजी सकाळी दुकान उघडून साफसफाई करून त्याचा घरी पाय जात होत्या. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मागून येणारा क्रेन क्रमांक (एमएच ४० पी २३०९ ) ने जोरदार धडक दिली. क्रेनने धडक दिल्यानंतर त्या जमीनवर पडल्या आणि क्रेनचे पुढचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ही घटना घडल्यानंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेतली होती. तर क्रेन चालकाला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. मयत महिलेच्या पश्चात मुलगा विकास, विवाहित मुलगी, सुन आणि नात असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या विशाल मेडिकलचे संचालक छोटू जाधव यांच्या भगिनी होत.

Related Posts

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड
जळगाव ग्रामीण

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
जळगाव

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !
क्राईम

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !
क्राईम

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार; लेखापालावर गुन्हा दाखल !

June 17, 2026
गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !
क्राईम

गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न; पोलिस येताच चोरटे फरार !

June 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026
संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

संस्कृती मंत्रालयाच्या प्रतिष्ठित फेलोशिपवर जळगावची मोहोर; नुपूर पांडे यांची राष्ट्रीय निवड

June 17, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा घेतला; घरफोडीत ७३ हजारांचा ऐवज लंपास

June 17, 2026
भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

भरधाव कारचा कहर : दुचाकीला धडक दिल्यानंतर दुकानात घुसली; एकाचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

June 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group