• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 10, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश
0
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० एप्रिल २०२३ ।

सध्या राज्यात वातावरणातील वाऱ्याची खंडितता या प्रणालीमुळे ठिकठिकाणी गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस होत आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात आगामी पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. दरम्यान, मराठवाड्यात बीड जिल्ह्यास अवकाळी आणि गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. रविवारी ढगाळ वातावरणामुळे छत्रपती संभाजीनगरात तापमानात घसरण होऊन ३४.८ अंशांवर आले. सहा वाजेच्या सुमारास जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील औराळा, चापानेर या परिसरात २० मिनिटे गारपीट झाली.

फेब्रुवारी-मार्च महिन्यातील नुकसान भरपाईसाठी पंचनामे पूर्ण झालेले नसतानाच दोन दिवसांत अवकाळी पाऊस, गारपिटीने जिल्ह्यात २ हजार ७६२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. ४ हजार ३२७ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे. वादळी पाऊस, गारपिटीत आष्टी तालुक्यात वीज पडून एक जण ठार, तर माजलगावात दाेन जण जखमी झाले. २० जनावरे दगावली. केज, बीड व पाटोद्यात सर्वाधिक नुकसान झाले. एकट्या केजमध्ये दीड हजार हेक्टरवरील पिके उद््ध्वस्त झाली आहेत. नुकसानीची पाहणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. पंचनामे सुरू झाले असून शासनाकडून भरपाईचे आश्वासन त्यांनी दिले.

Related Posts

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

August 23, 2025
“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”
जळगाव

“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”

August 6, 2025
मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !
देश-विदेश

ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !

March 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

एक लाखांच्या सुपारीवर पत्नीची हत्या? बुलढाण्यातील प्रकरणाने खळबळ

March 9, 2026
एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या कॉन्स्टेबलने घेतला टोकाचा निर्णय !

March 9, 2026
तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

तीन दिवसांच्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या कलावंतांचा जलवा !

March 9, 2026
एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

एकनाथ शिंदे साहेबांचे मन मोठे; शिवसेना नेत्याच्या सल्ल्यामुळे रंगली चर्चा !

March 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group