• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

सोन्याचे भाव वाढणार कि कमी होणार ? जाणून घ्या सविस्तर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 10, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, वाणिज्य, व्यवसाय
0
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० एप्रिल २०२३ ।

जागतिक बाजारपेठेत मौल्यवान धातूंच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. तर देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढत असली तरी ग्राहकांचा सोन्यासह चांदी खरेदीकडे मोठा कल दिसून येत आहे. अशातच एप्रिल महिन्याची सुरुवात झाली आहे तर मे महिन्यात यंदा मोठ्या संख्येने विवाह सोहळे असल्याने विवाह सोहळ्यात सोन्याचे दागिने हे महत्वाचे मानले जात असल्याने बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे.

जागतिक घडामोडींचा परिणाम देशांतर्गत सराफ बाजारात दिसून आला. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीने सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते. मात्र आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. तर चांदीचे दर स्थिर पाहायला मिळत आहे. गुड्स रिटर्नच्या वेबसाईटनुसार आज 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्रॅम 55,790 रुपये मोजावे लागतील. तर 24 कॅरेट सोन्यासाठी 60,860 रुपये मोजावे लागतील. प्रति दहा ग्रॅम यावेळी सोने 61360 पेक्षा 500 रुपयांनी स्वस्त होत आहे. दरम्यान आज चांदीचा भाव 76,600 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे. त्याची किंमत अंदाजे 76600 रुपये आहे. कालच्या तुलनेत आज त्याच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.

पुढील आठवड्यात सोन्याचा भाव 63 हजारांवर?
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर 900 रुपयांनी वाढले. तर गेल्या बुधवारी सोन्याच्या किमतीने आतापर्यंत रेकॉर्ड मोडला होता. त्यादिवशी सोन्याचे तोळ्याचे दर 61 हजार रुपयांवर गेला होता. सोन्यात तेजी राहणार असून पुढील आठवड्यात सोन्याचा दर प्रति तोला 63 हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

चांदीचे भाव स्थिर
सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. गुड्स रिटर्नमधून मिळालेल्या माहितीनुसार आज 1 किलो चांदी खरेदी करण्यासाठी 76,600 रुपये मोजावे लागतील. चांदी सध्या 2 वर्षांच्या उच्चांकावर विकली जात आहे. यावेळी चांदी त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून 3,247 रुपयांनी स्वस्त होत आहे.

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.

Tags: #gold

Related Posts

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !
जळगाव

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य
जळगाव

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026
विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू
क्राईम

विजेचा घात: गोठ्यात बैल धुताना मशीनमध्ये करंट उतरला; दोघांचा जागीच मृत्यू

March 5, 2026
पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
भाजप कार्यालयात क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

भाजप कार्यालयात क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group