• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ब्रेकिंग : पाल हत्येप्रकरणी गँगस्टर अतिकचा मुलगा असदचे झाशीत एन्काउंटर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 13, 2023
in क्राईम, राज्य
0
ब्रेकिंग : पाल हत्येप्रकरणी गँगस्टर अतिकचा मुलगा असदचे झाशीत एन्काउंटर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १३ एप्रिल २०२३ ।

सर्वात मोठी बातमी उत्तरप्रदेश मधून समोर आली आहे. उमेश पाल हत्येप्रकरणी वॉन्टेड गँगस्टर अतिकचा मुलगा असद आणि शूटर गुलाम मोहम्मद यांना यूपी पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार केले आहे. हे एन्काउंटर झाशीमध्ये झाले. दोघांवर 5 लाखांचे बक्षीस होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याजवळ विदेशी शस्त्रे सापडली आहेत. 24 फेब्रुवारी रोजी उमेश पालची हत्या केल्यापासून तो फरार झाला होता. पोलिस सतत त्यांचा शोध घेत होते आणि झाशी येथे त्यांचे लोकेशन मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचे एन्काउंटर केले.

24 फेब्रुवारीला भरदिवसा हत्या झालेल्या उमेश पाल यांची आई म्हणाली की, माझ्या मुलाला भररस्त्यात व घराजवळ गोळ्या घालून ठार केले होते. आज जी घटना घडली, त्या पोलिसांच्या कृत्याने माझ्या मनाला थोडी का हुईना शांती मिळाली आहे. माझ्या मुलाला ठार करणारे मारेकरी मारल्या गेले. या गोळीबार त्यांना त्यांच्या पापांची शिक्षा मिळाली आहे. देर आहे पण अंधेर नाही, योगीजींचे आभार..!
प्रयागराज कोर्टात अतिक अहमदच्या रिमांडवर सुनावणी सुरू असताना या एन्काउंटरची बातमी समोर आली. अतिक अहमदला मंगळवारी साबरमती कारागृहातून प्रयागराज न्यायालयात आणण्यात आले. त्याचा भाऊ अशरफ यालाही न्यायालयात हजर करण्यात आले. उमेश पाल हत्येप्रकरणी पोलिसांना या दोघांची चौकशी करायची आहे. त्यांच्याकडे 200 प्रश्नांची यादी आहे.

उमेश पाल हत्येप्रकरणी असदचे नाव आणि सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर शाईस्ताने अतिक अहमदवर नाराजी व्यक्त केली होती. असद अजून लहान आहे असं रडत म्हणाली होती. त्याला या प्रकरणात आणायला नको होते. हे ऐकून माफिया डॉन अतिक अहमद संतापला. फोनवर तिची खरडपट्टी काढत तो शाइस्ता परवीनला म्हणाला होता, ‘असद वाघाचा बछडा आहे. त्यांनी वाघाचे काम केले आहे. आज त्याच्यामुळेच 18 वर्षांनी मी शांत झोपलो आहे. उमेशमुळे माझी झोप उडाली होती. आता विनाकारण बोलून माझा मूड खराब करू नकोस. सर्वकाही मॅनेज होईल.”

Related Posts

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !
क्राईम

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

March 31, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026
रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !
जळगाव

रोहिणी खडसेंची टीका : सरकारच्या डोळ्यात अंजन घातल्याबद्दल आभार !

March 30, 2026
भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !
जळगाव

भाजपने अहंकार सोडावा; संघ १० भाजप उभ्या करू शकतो : शरद पोंक्षे यांचा भाजपला इशारा !

March 30, 2026
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !
क्राईम

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

अज्ञात वाहनाच्या धडकेत चारचाकी उलटली : धरणगावातील कोरोना योद्ध्याचा मृत्यू !

March 31, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तुमचे काही मित्र तुम्हाला मदत करतील. कार्यालयात तुमच्या कामाची प्रशंसा होईल. तुमची कार्यक्षमता वाढेल.

March 31, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगाव एसीबीच्या सापळ्यात वनरक्षक; लाच मागणीप्रकरणी गुन्हा दाखल

March 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चोपड्यात भीषण अपघात; १६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group