• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात भाजपचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

आ.राजूमामा भोळे यांची उपस्थिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 6, 2022
in जळगाव, सामाजिक
0
जळगावात भाजपचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचा ४२ वा वर्धापन दिनानिमित्त भाजपा कार्यालयात आमदार राजूमामा भोळे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन आणि पक्ष ध्वजारोहण करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचा आज ४२ वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात भाजपा महानगरतर्फे साजरा करण्यात आला. बळीराम पेठ येथील भाजपा जिल्हा कार्यालयात सकाळी ९ वाजता आमदार सुरेश भोळे व महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन व पक्ष ध्वजारोहण केले. त्यानंतर कार्यालयात सत्यणारायणची महापुजा युवा मोर्चा कार्यकर्ते निखिल सुर्यवंशी यांनी सहपत्नीक केली.
याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले की, सेवा, समर्पण, व त्याग म्हणजे भारतीय जनता पार्टी असुन जगात एक नंबरचा पक्ष आज आपल्या सर्व सामान्य कार्यकर्तामुळे होऊ शकला आहे, असे सांगितले. तर जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी यांनी सांगितले कि, वर्धापन दिनाच्या माध्यमातून ६ एप्रिल ते १६ एप्रिल पर्यंत संपूर्ण सप्ताहभर पक्षाचाच्या माध्यमातून समाजिक समरस्ता म्हणुन भाजपा पार्टी महानगरातील नऊ मंडलामध्ये साजरा करण्यात येणार आहे.
भाजपा कार्यालय येथे महिला आघाडी तर्फे सुंदर रांगोळ्यांनी काढण्यात आले होते, तसेच कार्यलयाला भव्य रोशनाईने व सजवण्यात आले आहे. जळगाव महानगरात कार्यकर्त्यांनी आपआपल्या घरावर व चौकात पक्षाच्या ध्वज लावल्यामुळे पूर्ण शहर भाजपामय झाले आहे. या प्रसंगी शक्ति केंद प्रमुखांना नावांच्या फलक प्रदान करण्यात आल्या. तसेच महानगरातर्फे वाहनांना पक्षाचे चिन्हाचे स्टीकर लावून अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस महेश जोशी यांनी केले. यावेळी सर्व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शुभेच्छा व एकमेकांना लाडू भरविले. सदर कार्यक्रमला जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, नगरसेवक, आघाडीचे अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Posts

घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू
क्राईम

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026
उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात
क्राईम

उत्तर महाराष्ट्रात खळबळ : कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी विजय चौधरी एलसीबीच्या ताब्यात

August 7, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Uncategorized

लग्नाचे आमिष, तीन वर्षे अत्याचार; विवाहास नकार देत १.१० लाखांचीही फसवणूक, तरुणासह आई-वडिलांवर गुन्हा !

August 7, 2026
खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !
क्राईम

खळबळजनक : मुलींच्या शाळेबाहेर मिनी मोबाइलचे रॅकेट उघड; जळगाव पोलिसांची मोठी कारवाई !

August 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

पुन्हा बरसणार पाऊस : जळगावसह सात जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; वादळी वाऱ्यासह विजांचा इशारा !

August 8, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

भरदिवसा डॉक्टरांचे घर फोडले : रोकड-दागिन्यांसह ६५ हजारांचा मुद्देमाल लंपास

August 8, 2026
ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर मागे घेताना अंदाज चुकला; विहिरीत पडून शिंदीच्या तरुणाचा मृत्यू

August 8, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती

हद्दपार गुन्हेगारांनी जळगाव जिल्ह्यात पाऊल टाकले तर थेट कारवाई; एसपी श्रीकांत धिवरे यांचा इशारा

August 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group