• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home तंत्रज्ञान

कंपनीची मोठी ऑफर : २० हजाराचा मोबाईल मिळवा केवळ ९४९ रुपयात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 7, 2023
in तंत्रज्ञान, देश-विदेश, वाणिज्य, व्यवसाय
0
कंपनीची मोठी ऑफर : २० हजाराचा मोबाईल मिळवा केवळ ९४९ रुपयात !
Share on FacebookShare on Twitter

प्रत्येक व्यक्ती दर दोन वर्षात मोबाईल नवीन खरेदी करीत असतो पण त्याला ज्या किमतीत असतो त्याच किमतीत मिळत असतो पण सध्या सोशल मिडीयावर अनेक ठिकाणी सध्या विशेष उन्हाळी ऑफर सुरु आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हि बातमी आनंदाची ठरणार आहे.
सध्या Amazon वर ग्रेट समर सेल सुरू असून या अंतर्गत अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठा डिस्काउंट मिळत असून २० हजार रुपये किमतीचा OnePlus Nord CE 2 Lite 5G तुम्ही अवघ्या फक्त Rs 949 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. विविध बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून तुम्हाला ही बंपर सूट मिळत आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे.

नेमकी ऑफर काय ?
Amazon वर OnePlus Nord CE 2 Lite 5G या मोबाईलच्या 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे पण ग्रेट समर सेलच्या माध्यमातून हा मोबाईल तुम्हाला 18,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. सोबतच 500 रुपयांचे कूपन डिस्काउंट दिले जात आहे. विशेष म्हणजे एक्सचेंज ऑफर अंतर्गत या मोबाईल वर तब्बल 17,550 रुपयांपर्यंत सूट मिळेल. म्हणजेच जर तुमच्याकडे कोणताही जुना मोबाईल असेल तर त्याबदल्यात तुम्ही अवघ्या 949 रुपयांत खरेदी करू शकता.

OnePlus Nord CE 2 Lite 5G चे फिचर्स पहा –
OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये 6.59 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120 Hz आणि पिक्सेल रिझोल्यूशन 2412 x 1080 आहे. मोबाईलला Oxygen OS based on Android 12 ऑपरेटिंग सिस्टीम आहे. OnePlus च्या या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील पहिला कॅमेरा 64 मेगापिक्सल्सचा, दुसरा 2 मेगापिक्सेल डेप्थ लेन्स आणि तिसरा 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी समोरील बाजूला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. OnePlus Nord CE 2 Lite 5G ला 5000 mAh बॅटरी आहे जी 33W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. थेट मोबाईल खरेदीसाठी Click Here

Related Posts

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश
जळगाव ग्रामीण

जळगावकरांच्या वीज समस्यांवर महापालिकेचा दणका; महावितरणला तातडीच्या उपाययोजनांचे आदेश

June 10, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026
विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!
जळगाव

विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी ‘मोशन’च्या ११ वी बॅचेसला सुरुवात!

March 23, 2026
सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !
जळगाव

सोशल मीडियावर कमाईचा स्फोट; ‘मेटा’ देणार थेट पैसे आणि रिच !

March 19, 2026
लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !
जळगाव

लालपरीचा सुपरफास्ट विस्तार : नव्या बसेससाठी १७ हजार कर्मचाऱ्यांची मेगा भरती !

March 17, 2026
राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !
जळगाव

राज्यात जळगावचा दबदबा : क्षितीज वारकेअव्वल, अथर्व चव्हाणचा विज्ञानात डंका !

March 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

चाळीसगावजवळ अपघातात ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group