• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

हौसेला मौल नाही बापाने मुलीला दिले लग्नात २ दुचाकीसह एक चारचाकी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 10, 2023
in राज्य, सामाजिक
0
हौसेला मौल नाही बापाने मुलीला दिले लग्नात २ दुचाकीसह एक चारचाकी !
Share on FacebookShare on Twitter

हौसेले मोल नसते ना तसाच काही अनुभव या विवाह सोहळ्यात प्रत्येकाला आलेला आहे. पूर्वीच्या काळात मुलीचे वडील आपल्या मुलीच्या सासरी शौचालय असेल तर लग्न करीत होते. अन्यथा ते स्थळ नाकारत असत. पण त्यानंतर आले कि, मुलीच्या सासरी शौचालय नसल्यास मुलीचे वडील ते बनवून देत असते. कारण आपल्या मुलीला कुठलाही त्रास व्हायला नको पण सध्या आधुनिक युगात पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मान देण्यात आला आहे. तसेच ज्या घरात मुलगी जन्माला आली. त्या घरात तिचे स्वागत केले जात आहे. बाप आणि मुलीचे नाते विशेष मानले जाते.

आज लग्न सोहळ्या दरम्यान मुलगा आणि मुलीने थेट घोड्या ऐवजी बुलेट वरून लग्न मंडपात एंट्री केली. ती देखील नवरी मुलीने बुलेट गाडी चालवत आणल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. याची चर्चा आता सुरू झाली आहे. हवेली तालुक्यातील सांगवी सांडस या ठिकाणी एका शेतकरी बापाने आपल्या मुलीच्या लग्नात भेट म्हणून एक चार चाकी, एक बुलेट आणि एक दुचाकी भेट दिली आहे. त्यामुळे या भागात या लग्नाची विशेष चर्चा आहे. सांगवी सांडस (ता.हवेली) येथील तुकाराम मारुती शितोळे यांच्या मुलीचा लग्न सोहळा शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे पार पडणार आहे.

टाकळी भीमा येथील दत्तात्रय बबनराव धुमाळ यांच्या मुलाशी संपन्न झाला. मुलीने बुलेटवर नवऱ्याला पाठीमागे बसवून लग्न मंडपात ग्रँड एंट्री केली आहे. मुलीला सर्व वाहने चालवता येतात. त्यामुळे तिने आणि तिच्या पतीने लग्नात वेगळ काही तरी करावं यासाठी त्यांनी थेट लग्न मंडपात बुलेट वरून एंट्री केली आहे.शिवाय बुलेट नवरी मुलगी चालवत होती.त्यामुळे याची विशेष चर्चा सुरू झाली आहे.

त्यामुळे हा लग्न सोहळा सर्वांचे आकर्षण ठरला आहे. मुलीला शेतात चालवल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरसह सर्व वाहने चालवता येत असल्याने तिच्या वडिलांनी तिला लग्नात भेट म्हणून एक चार चाकी,एक बुलेट आणि एक दुचाकी अशा तीन गाड्या दिल्या आहेत. शेतकरी बापाने आपल्या मुलीच्या लग्नाची हौस पूर्ण केली असून मुलगी आणि बापाच्या नात्याला यामुळे एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. या लग्न सोहळ्याची पंच क्रोशीसह शिरूर तालुक्यात चांगलीच चर्चा रंगू लागली आहे.

Related Posts

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !
जळगाव ग्रामीण

मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराचा आ.चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा !

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
जळगाव ग्रामीण

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!
जळगाव ग्रामीण

जळगावात अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा; अनावरणासाठी शरद पवारांना निमंत्रण!

September 21, 2026
सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !
जळगाव

सोनी नगर विघ्नहर्ता गणेश मंडळातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर !

September 21, 2026
‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा
जळगाव ग्रामीण

‌‘मंगल‌’ महाजागरातून श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा साजरा

September 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026
लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

September 24, 2026
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group