• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावकरांचा “विश्वशांती दौड”ला अभूतपूर्व प्रतिसाद

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 10, 2022
in जळगाव, सामाजिक
0
जळगावकरांचा “विश्वशांती दौड”ला अभूतपूर्व प्रतिसाद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती तर्फे महावीर जन्मकल्याणाक निमित्त रविवार, दिनांक १० एप्रिल २०२२ रोजी सकाळी ७ वाजता भाऊंचे उद्यान, काव्यरत्नवली चौक जळगाव येथून “विश्वशांती दौड” आयोजित केली होती. भगवान महावीर (जयंती) जन्म कल्याणक पर्वाचे औचित्य साधुन वर्तमानात प्रभु महावीर यांचे अहिंसा, सत्य हे शाश्वत विचारच जगात शांतता आणी सद्भाव प्रस्थापित करू शक़तील, हा महत्वाचा विचार घेवून ह्या “विश्वशांती दौड” चे आयोजन करण्यात आले होते.
“विश्वशांती दौड” भाऊंचे उद्यान- आकाशवाणी चौक- स्वतंत्र स्वतंत्र चौक- चिमुकले राम मंदिर- स्वतंत्र चौक- आकाशवाणी चौक मार्गे काव्यरत्नवली चौक येथे समाप्त झाली. सहभागी झालेल्या नागरिकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
विश्वशांती दौडला मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. या वेळी महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा, माजी महापौर नितिन लड्ढा, करीम सालार, जन्मकल्याणक समीती अध्यक्ष स्वरूपकुमार लुंकड़, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक युवासेना सहसचिव विराज कावडीया, विशाल चोरडिया, जयआनंद ग्रुप व युवाशक्ति फाउंडेशनचे सदस्यगण उपस्थित होते.

भवरलाल अँड कांताई जैन फाऊंडेशन तर्फे प्राप्त रोपटे देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. युवक, कार्यकर्ते, महिला सदस्या आदींनी परिश्रम घेतले.

ह्या अभिनव विश्वशांति दौड मध्ये डॉ प्रशांत देशमुख, किरण बच्छाव, अविनाश काबरा, विक्रांत सराफ, ववेक पाटील, प्रेमलता सिंग, वेदंती बच्छाव, डॉ भूषण झवर, कविता पाटील, गुरुप्रसाद तोतला, डॉ राहुल महाजन, डॉ तुषार कोठावदे, विद्या बेंडाळे यांच्यासह जळगावच्या विविध संघटना, मंडळ, रनिंग गृप्स, महिला, युवा व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सर्व रनर्स साठी पेयजल आणी शरबत वितरित करण्यात आले.

जीवदया संस्कार उपक्रम अंतर्गत पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी मातीचे पात्र (परळ) निशुल्क वितरित केले. सोबत पशुपक्षी साठी करुणा भाव रोपण करण्याच्या उद्देशाने जीतो लेडीज विंग- महावीर ज्वेलर्स तर्फे पशुपक्षी खाद्य सामग्री चे पकिट मोफत वितरित करण्यात आले जेणेकरून जीवदया संस्कार समृद्ध होतील. सूत्र संचलन गिरीश वि. कुलकर्णी यांनी केले.
सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती – २०२२ तर्फे उत्स्फूर्त सहभागासाठी समस्त जळगावकरांचे विशेष आभार मानले.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : अल्पवयीन मुलीची छेड काढत विनयभंग : गुन्हा दाखल !

February 21, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?
क्राईम

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

February 21, 2026
‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास
क्राईम

‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : बेपत्ता ५३ वर्षीय इसमाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला !

February 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

आईच्या मित्राचे धक्कादायक कृत्य : अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार !

February 20, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात महापौरांना निवेदन !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात महापौरांना निवेदन !

February 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

संतापजनक : अल्पवयीन मुलीची छेड काढत विनयभंग : गुन्हा दाखल !

February 21, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

February 21, 2026
‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : बेपत्ता ५३ वर्षीय इसमाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला !

February 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group