• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

डॉक्टराकडून पैसे उकळणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

३५ बोगस चिनी लोन अॅपच्या माध्यमातून करीत होते पैश्याची मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 14, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
डॉक्टराकडून पैसे उकळणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ मे २०२३

३५ बोगस चिनी लोन अॅप इन्स्टॉल करायला सांगून पैशांची मागणी केलेली नसतानासुद्धा लोन स्वरूपात ६ लाखाची रक्कम पहूर येथील डॉ. जितेंद्र वानखेडे यांच्या बँक खात्यात पाठविली. त्यानंतर लोनचे पैसे व्याजासह परत करण्याच्या नावाखाली जिवे मारण्याची धमकी देऊन डॉक्टराकडून ४ लाख २३ हजार ७१९ रुपये उकळणाऱ्या सायबर ठगांच्या गँगच्या सायबर पोलिसांनी बंगळुरू (कर्नाटक) येथून मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याजवळून २ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करीत ती रक्कम डॉक्टरांना परत करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. जितेंद्र वानखेडे यांना ९ जुलै २०२२ ते २१ सप्टेंबर २०२२ या कालावधीत सायबर ठगांनी संपर्क साधून ३५ चिनी लोन अॅप इस्टॉल करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी वानखेडे यांच्या मोबाईलमधील संपूर्ण डाटा चोरून घेतला. पैशांची मागणी केलेली नसतानासुद्धा ठगांनी वानखेडे यांच्या बँग खात्यामध्ये लोन स्वरूपात ६ लाख ८ हजार रुपये पाठविले. नंतर त्यांना ठगांनी लोनचे पैसे व्याजासह परत करण्याच्या नावाखाली जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अधिक पैशांची मागणी केली. पैसे पाठविले नाही म्हणून ठगांनी बदनामीकारक संदेश वानखेडे यांच्या नातेवाईक व परिचितांना पाठविण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी उसनवारीने पैसे घेऊन ठगांना ४ लाख २३ हजार रुपये पाठविले. मात्र, ठगांकडून पुन्हा पैशांची मागणी होत असल्यामुळे वानखेडे यांनी सायबर पोलिस ठाणे गाठून संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांनी दिलेले कागदपत्र व लोन अॅपची ह व: रक्कम भरली, अशी सर्वांची माहिती घेऊन तांत्रिक विश्लेषणाद्वारे रे संशयित सार ठग हे बंगळुरू येथील असल्याची माहिती निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, प्रवीण वाघ, राजेश चौधरी, दिलीप चिंचोले, दीप्ती अनफाट, दीपक सोनवणे, गौरव पाटील. अरविंद वानखेडे यांचे पथकाने बंगळुरु गाठून प्रवीण गोविंदराज (२८), सतीश पी (३०, दोन्ही रा. बंगळुरू यांना अटक केली.

२ लाखांची रक्कम सुपूर्द
दोघांची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी २ लाख रुपयांची रक्कम काढून दिली. ही रक्कम शुक्रवारी पोलिस उपअधीक्षक संदीप गावित व पोलिस निरीक्षक अशोक उत्तेकर यांच्या हस्ते फिर्यादी डॉ. जितेंद्र वानखेडे यांना परत देण्यात आली.

Related Posts

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !
जळगाव

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

शाळा प्रवेशोत्सवात चिमुकल्यांच्या स्वागताने भारावल्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर !

June 15, 2026
‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

‘माझे स्वप्न, माझे ध्येय’; श्रीराम विद्यालयात ‘माय ड्रीम प्रोजेक्ट’चा अनोखा उपक्रम

June 15, 2026
जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

जिल्हा पुरवठा विभागाच्या मस्तवालपणाला चाप लावा : राष्ट्रवादीची थेट राज्य अन्न आयोगाकडे गंभीर तक्रार

June 15, 2026
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group