• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गौतमी पाटलांच्या अडचणी वाढणार ? मानसिक त्रास दिल्या प्रकरणी पोलिसात तक्रार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 15, 2023
in क्राईम, मनोरंजन, राज्य
0
गौतमी पाटलांच्या अडचणी वाढणार ? मानसिक त्रास दिल्या प्रकरणी पोलिसात तक्रार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १५ मे २०२३

राज्यातील असंख्य तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली गौतमी पाटील नेहमीच अडचणीत येत असते. त्यामुळे ती चर्चेत देखील मोठया प्रमाणात येत असते. तशीच एक घटना तिच्या सोबत घडली आहे. आता गौतमी पाटीलच्या विरोधात सोलापूरमधल्या बार्शी पोलीस ठाण्यात आयोजकाने तक्रार दाखल केली आहे. गौतमी पाटीलने मानसिक त्रास देत फसवणूक केली अशी तक्रार कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड यांनी आता केली आहे.

बार्शी शहरात कोणतीही परवानगी न घेता नृत्य कलावंत गौतमी पाटील हिचा लावणी महोत्सव आयोजित केल्याप्रकरणी संयोजकाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे गौतमी पाटील व तिच्या सचिवाने आपली फसवणूक करून त्रास दिल्याचा आरोप संयोजकाने केला असून त्याबद्दलची तक्रार पोलिसांत दिली आहे. राजेंद्र भगवान गायकवाड (रा. बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्या गौतमी पाटील हिच्या लावणी महोत्सव आयोजकाचे नाव आहे. गायकवाड यांनीही गौतमी पाटील व तिच्या सचिवाने आपली फसवणूक केल्याचा आरोप करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्जा दाखल केला आहे. या तक्रारीची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून यात गौतमी पाटील अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राजेंद्र गायकवाड यांनी बार्शी शहरात कुर्डूवाडी रस्त्यावर शेटे मळा या ठिकाणी गौतमी पाटील हिचा लावणी महोत्सव आयोजिला होता, त्यासाठी त्यांनी बार्शी शहर पोलिसांत सशुल्क पोलीस बंदोबस्तासह परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु त्या अनुषंगाने लावणी महोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महोत्सव ठिकाणी महावितरणचे वीज पुरवठ्याबाबतचे प्रमाणपत्र, अग्निशामक आणि वैद्यकीय यंत्रणा आदींशी निगडीत बाबींची पूर्तता होण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यास पोलिसांनी कळविले होते. या सर्व बाबींची पूर्तता आणि पोलीस बंदोबस्तासाठी शुल्क भरल्यानंतरच परवानगी मिळेल, असे स्पष्टपणे कळवून देखील गायकवाड यांनी कोणत्याही बाबींची पूर्तता न करताच बेकायदेशीरपणे लावणी महोत्सव भरविला. यात सार्वजनिक शांततेचा आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या जमावबंदीच्या आदेशाचाही भंग केल्याचा ठपका आयोजकावर ठेवण्यात आला आहे.

Tags: #gautmipatil

Related Posts

महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !
जळगाव

महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

April 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

‘तु फक्त माझी आहे’ म्हणत शाळेच्या परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

April 21, 2026
खुनाच्या गुन्हयांतील संशयित आरोपी अवघ्या २४ तासात केले जेरबंद !
क्राईम

खुनाच्या गुन्हयांतील संशयित आरोपी अवघ्या २४ तासात केले जेरबंद !

April 21, 2026
कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !
क्राईम

कौटुंबिक वादाचा भीषण शेवट; आईने दोन चिमुरड्यांसह घेतली विहिरीत उडी !

April 21, 2026
श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !
क्राईम

श्रीकांत धिवरे जिल्ह्यांचे नवे पोलीस अधीक्षक : डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली !

April 21, 2026
चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !
क्राईम

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एक ताब्यात !

April 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भाजप महाराष्ट्र प्रदेशात संघटनात्मक फेरबदल : लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्तेपदी; गोविंद बोरसे यांना तिसऱ्यांदा संधी!

भाजप महाराष्ट्र प्रदेशात संघटनात्मक फेरबदल : लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्तेपदी; गोविंद बोरसे यांना तिसऱ्यांदा संधी!

April 21, 2026
महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

महिलांनो सावधान : जळगावात भांडी योजनेखाली महिलांची सुशिक्षित टोळी सक्रीय !

April 21, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

‘तु फक्त माझी आहे’ म्हणत शाळेच्या परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

April 21, 2026
प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत !

April 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group