• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एकाच दिवसात दोन अल्पवयीन मुलीना पळविले !

पारोळा पोलिसात दोन जणाविरोधात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 18, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जामनेरात साडीधारी पुरुष आले अन विद्यार्थिनीच्या नाकाला रुमाल लावण्याचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ मे २०२३

जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून अनेक अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. आज पुन्हा एकदा पारोळा तालुक्यातील २ अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पारोळा पोलिसात दोन वेगवेगळ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालूक्यातील एका गावातील दोन अल्पवयीन मुलीना पळवून नेल्याची घटना दि ११ रोजी भर दुपारच्या सुमारास घडली आहे. यात दोन्ही मुलीच्या पालकांनी थेट पारोळा पोलिसात धाव घेत दोन वेगवेगळ्या इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात एका मुलीचे वय १६ वर्षीय तर दुसरीचे १५ वर्षीय मुलगी आहे. या दोन्ही मुलीना फूस लावून पळवून नेल्याची तक्रार यावेळी करण्यात आली आहे. पुढील तपास पोना.प्रवीण पारधी व पोहेकॉ.किशोर पाटील हे करीत आहे.

Related Posts

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला
जळगाव

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !
क्राईम

थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !
क्राईम

‘गोल्ड लोन’च्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक; सुवर्ण व्यावसायिकाला गंडा !

June 15, 2026
उघड्या विहिरीत टेम्पो कोसळला : १४ ठार ; राज्य हादरले !

मोशन जळगावची यशस्वी परंपरा कायम; एमएचटी-सीईटी निकालात विद्यार्थ्यांची चमकदार भरारी

June 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहपूर्ण सुरुवात; शेठ ला.ना.सा. विद्यालयात प्रवेशोत्सव रंगला

June 15, 2026
ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत; चांदसरकर विद्यालयात ‘शाळा प्रवेश उत्सव’ जल्लोषात !

June 15, 2026
संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

संकटमोचकांच्या मध्यस्थीनंतर रोहित पवारांचे उपोषण स्थगित !

June 15, 2026
थेट सोन्याच्या दुकानात होत होती देशी दारू विक्री !

‘गोल्ड लोन’च्या नावाखाली १८ लाखांची फसवणूक; सुवर्ण व्यावसायिकाला गंडा !

June 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group