• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

बातमी पाण्याची : जळगावात असा होणार उशिरा पाणी पुरवठा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 19, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
बातमी पाण्याची : शहरात एक दिवस पाणी पुरवठा पुढे…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ मे २०२३

जळगाव शहरात महावितरणमार्फत महापारेषणच्या १३२ केव्ही केंद्रात देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने शनिवार दि.२० मे रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत वीज पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे या दिवशी शहरात होणारा पाणी पुरवठाही बंद राहणार आहे. परिणामी वेळापत्रकानुसार शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

२१ मे रोजी या भागात होईल पाणीपुरवठा

खंडेरावनगर दुसरा दिवस– पिंप्राळा गावठाण उर्वरित भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबा नगर, पिंप्राळा टाकी, मानराज टाकी, दुसरा दिवस- शिंदेनगर, अष्टभुजा, वाटीका आश्रम परिसरातील राहिलेला भाग, खोटेनगर टाकीवरील राहिलेला भाग निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा कॉलनी, आहुजानगर, निमखेडी राहिलेला भाग,
२१ मे रोजी या भागात होईल पाणीपुरवठा

नित्यानंद टाकी दुसरा दिवस नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनी नगर, समतानगर परिसरातील उर्वरीत भाग. डी.एस.पी. बायपास तांबापुरा, शामाफायर समोरील परिसर. डी.एस.पी. टाकीवरुन जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी परिसर, नूतन वर्षा कॉलनी, चैत्रबन कॉलनी, आनंदनगर तिवारी नगर बाहेती शाळा इ. गिरणाटाकी आवारातील उंच टाकी भगवाननगर, – रामानंदनगर, कोल्हे नगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी व इतर परिसर

२२ मे रोजी या भागात होईल पाणीपुरवठा
नटराज टाकी ते चौघुले मळापर्यंतचा भाग, शनिपेठ, बळीरामपेठ, नवी पेठ, हौसिंग सोसा., शाहुनगर, प्रतापनगर, गेंदालाल मिल टाकीवरील भाग . खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, के.सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको, रिंगरोड संपूर्ण भोईटेनगर, भिकमचंद जैन नगर, आकाशवाणी टाकीवरील संपूर्ण भाग -जुनेगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ. हेमुकलाणी टाकीवरील परिसर गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी व इतर परिसर. सुप्रीम कॉलनी परिसर. डी.एस.पी. टाकी – सानेगुरुजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंत नगर परिसरातील उर्वरीत भाग, श्रध्दा कॉलनी, नंदनवन नगर, चर्च रोड, १५ इंची व्हॉल प्रभात कॉलनी, बुकबॉन्ड कॉलनी. गिरणा टाकी आवारातील उंच टाकी वाघनगर, हरिविठ्ठल नगर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील भाग नित्यानंद टाकी- समता नगर, स्टेट बँक कॉलनी, धांडे नगर इत्यादी. मेहरुण इकबाल कॉलनी, मिल्लत नगर आदी.

२३ मे रोजी या भागात होईल पाणी पुरवठा
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकर नगर, आसोदा रोड व परिसर. नित्यानंदनगर टाकी परिसर मोहननगर, नेहरुनगर परिसर, खंडेरावनगर परिसर- हरिविठ्ठल नगर, पिंप्राळा गावठाण परिसर, गायत्रीनगर, नूतन वर्षा कॉलनी, शारदा कॉलनी. मानराज टाकीवरील भाग- दांडेकर नगर, मानराजपार्क, असावा नगर, निसर्ग कॉलनी.
खोटेनगर टाकीवरील भाग- द्रौपदी नगर, मुक्ताईनगर, धनश्री नगर, पोलीस कॉलनी परिसर, खोटेनगर, गेंदालाल मिल टाकीवरील शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एस.एम.आय.टी. परिसर, डायरेक्ट योगेश्वर नगर, हिरा पाईप व शंकरराव नगर व खेडीगाव परिसर. डी.एस.पी. टाकी – तांबापुरा, गणपती नगर, आदर्शनगर व इतर परिसर शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंद नगर व इतर भाग. अयोध्यानगर पहिला दिवस गृहकुल, म्हाडा कॉलनी, रायसोनी शाळा परिसर, अजिंठा हौ. सोसा., जगवानीनगर मेहरुण पहिला दिवस- सदाशिव नगर, रामनगर, रजा कॉलनी आदी.

Related Posts

जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत
क्राईम

जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

October 26, 2026
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !
क्राईम

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !

October 26, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

टेंडर मिळवून देण्याचे आमिष; जळगावच्या व्यावसायिकाला १८ लाखांचा गंडा!

October 26, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट! दिपेश रुपानीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी!

October 25, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

अल्पवयीन मुलीचा पाठलाग; मध्यरात्री घरासमोर धिंगाणा : ‘मी तुझा नवरा’ म्हणत धमकी, दोघांना अटक!

October 25, 2026
छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.राजेश पावसे; महिला आघाडीची धुरा नीलू इंगळेंकडे!
जळगाव ग्रामीण

छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.राजेश पावसे; महिला आघाडीची धुरा नीलू इंगळेंकडे!

October 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

October 26, 2026
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !

October 26, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टेंडर मिळवून देण्याचे आमिष; जळगावच्या व्यावसायिकाला १८ लाखांचा गंडा!

October 26, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट! दिपेश रुपानीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी!

October 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group