• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्या सोडवा

तापी पूर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटनेची मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 11, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्या सोडवा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

वृत्तपत्रे लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून गणले गेले आहे. समाज व देश बळकट करण्याचे काम खऱ्या अर्थाने हा स्तंभ करीत असतो. परंतू या स्तंभाचा पाया जर मजबूत असेल तर त्याचे कार्य सुरळीत चालू शकते. आणि हाच पाया आहे वृत्तपत्र विक्रेते बांधव. वृत्तपत्र विक्रेते बांधवांच्या अथक परिश्रमावर वृत्तपत्र व्यवसायाचा डोलारा वर्षानुवर्षापासून तग धरून उभा आहे.
पावसाळा असो की हिवाळा, भल्या पहाटे उठायचं. वर्तमानपत्राचे गठ्ठे ताब्यात घ्यायचे. कोणी सायकलवरून तर कोणी चालत घरोघरी वर्तमानपत्र पोहोच करीत असतो. वृत्तपत्र विक्रेता दररोज न चुकता नैसर्गिक व मानवनिर्मित संकटाची पर्वा न करता आपल्या घरापर्यंत पोहचवण्याचे काम हा विक्रेेेता अविरपणे करत आहेत. या विक्रेत्यांच्या छोट्या – मोठ्या मागण्या सोडाव्यात त्यासाठी तापी पूूर्णा वृत्तपत्र विक्रेता संघटना प्रयत्न करीत आहे. या संघनेच्या विमा कवच आरोग्य आणि अपघात विमा सुविधा मिळाव्यात. महागाईचा विचार करुन आधारभुत कमिशन मिळावे. डिपॉझीट रक्कम वर व्याज मिळाव. अशा मागण्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या असूूून संघटनेच्या माध्यमातून पेेेपर कंपन्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी देशदूत वृत्तपत्राचे विजय महाजन सोबत महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संंघटना जळगाव उपाध्ययक्ष गोपाल चौधरी, तापी पूर्णा वृत्तपत्र विक्रेता संंघटना अध्यक्ष संजय निंंबाळकर वरणगाव, संघटना सचिव गणेश पाटील उटखेडा, सदस्य प्रल्हाद महाजन बलवाडी, कमलाकर माळी मोठे वाघोदा, विनोद सैतवाल चिनावल, नितिन बाणाईत सांगवी, महेश वाणी यावल, सुनिल सोनी जामनेर, उज्वल मराठे तळवेल, श्रीकांत कुलकर्णी भुसावळ, अमोल साबळेे भुसावळ, अजिंक्य वाणी रावेर, विकास पाटील सावदा, प्रमोद पाटील सावखेडा आदी उपस्थिती होती.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

संतापजनक : अल्पवयीन मुलीची छेड काढत विनयभंग : गुन्हा दाखल !

February 21, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?
क्राईम

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

February 21, 2026
‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास
क्राईम

‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खळबळजनक : बेपत्ता ५३ वर्षीय इसमाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला !

February 21, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

आईच्या मित्राचे धक्कादायक कृत्य : अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार !

February 20, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात महापौरांना निवेदन !
जळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात महापौरांना निवेदन !

February 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

संतापजनक : अल्पवयीन मुलीची छेड काढत विनयभंग : गुन्हा दाखल !

February 21, 2026
न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

न्यायालय परिसरातच प्रसिद्ध वकिलावर प्राणघातक हल्ला; प्लॉट व्यवहारातून वाद पेटला ?

February 21, 2026
‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

‘पुढे खून झाला’ची बतावणी; पोलिस असल्याचे सांगून वृद्धेचे दीड लाखांचे दागिने लंपास

February 21, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

खळबळजनक : बेपत्ता ५३ वर्षीय इसमाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळला !

February 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group