• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

या दिवशी मिळणार सोने स्वस्त दरात ; जाणून घ्या सविस्तर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 23, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, वाणिज्य, सामाजिक
0
सोन्याचे दर तेजीत; जाणून घ्या आजचे काय आहे दर?
Share on FacebookShare on Twitter

गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे दर वाढत आहेत. त्यामुळे सुवर्णखरेदीसाठी चांगला मुहूर्त लोक शोधत आहेत. सोनं खरेदी करणं आवाक्याबाहेर जात असताना आता सोन्या चांदीच्या दरात घसरण होऊ शकते अशी माहिती मिळाली आहे.

त्यामुळे तुम्ही जर लग्नासाठी सोनं खरेदी करणार असाल किंवा तुमच्या घरात कोणाला गिफ्ट देणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. येत्या गुरुवारी 25 मे रोजी गुरुपुष्य अमृत योग आहे. या मुहूर्तावर सोने खरेदीला ग्राहकांची सुवर्ण पेढ्यांमध्ये गर्दी होत असते. गेल्या तीन वेळेच्या गुरुपुष्य अमृत योगाप्रमाणे या वेळीदेखील सोन्याच्या दरात घसरण होण्याचा अंदाज आहे. ही घसरण शंभर ते हजार रुपयांपर्यंत असू शकते. मुहूर्तावर सोने खरेदी केल्याने त्यात वाढ होणे, शुभकारक ठरते असे मानले जाते. त्यांच्यासाठी गुरुपुष्य योगात दिलेल्या मुहूर्ताच्या विशिष्ट वेळीच सोने खरेदी करणे लाभदायक मानले जाते.

बाजारपेठेत सामान्य गतीने उलाढाल होत असताना गुरुपुष्य योगावर अगोदरच्या दोन, तीन दिवसांत असलेल्या सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचे गेल्या तीन योगांना असलेल्या दरांशी तुलना केल्यास स्पष्ट होते. गेल्या वर्षी 25 ऑगस्ट 2022 ला गुरुपुष्य होते. याआधी दोन दिवसात सोन्याचे प्रतितोळ्याचे दर 51900 होते. ते 25 रोजी मुहूर्तावर 51600 झालं होतं. गुरुपुष्य अमृत योगाप्रमाणे धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, अक्षय्य तृतीया, गुढीपाडव्यालाही सोने खरेदी शुभ मानले जाते. यंदा 22 मार्च अक्षय्य तृतीया होती. या दिवशी सोन्याचे दर 61,150 प्रतितोळा होते. तर पाच दिवसांनी आलेल्या गुरुपुष्याला760 रुपयांची घसरण झाली होती.

Related Posts

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026
लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!
क्राईम

लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

September 24, 2026
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
क्राईम

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

बॉल खरेदीच्या बहाण्याने आले; २० ग्रॅम सोन्याची पोत हिसकावून दुचाकीवर पसार, रायसोनी नगरात खळबळ

September 23, 2026
मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

मोपेडला ट्रकची भीषण धडक; २ किमी फरफटत नेले : भुसावळ महामार्गावर दोघांचा दुर्दैवी मृत्यू !

September 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रायसोनी नगरात बंद घराला चोरट्यांचा डल्ला; रोकड-दागिन्यांसह ८९ हजारांचा ऐवज लंपास!

September 24, 2026
लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

लहान बहिणीची भेट ठरली अखेरची; मोठ्या बहिणीकडे जाताना दोघांचा दुर्दैवी अंत!

September 24, 2026
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांचा दणका; ६.१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

September 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group