• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात रिक्षा चालकाने संपविले जीवन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 24, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात रिक्षा चालकाने संपविले जीवन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ मे २०२३

जळगाव शहरातील एका ५५ वर्षीय इसमाने दि २३ रोजी धावत्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना असोदा रेल्वेगेटजवळ घडली आहे. शेतीच्या हिस्से वाटणीवरुन भावंडांमध्ये वाद सुरु होता. चार भावंडांनी शेतीची वाटणी केली मात्र एकाला मात्र हिस्सा दिला नाही. त्याच कारणावरुन संजय सपकाळे (वय-55, रा. कुवरखेडा ता.जि. जळगाव ह.मु. कासमवाडी जळगाव) यांनी आत्महत्येपुर्वी सपकाळे यांनी आपल्या शालकाला फोन करुन आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबियांसह नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. यावेळी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कासमवाडीत संजय सपकाळे हे पत्नी व मुलीसोबत रहायला असून ते रिक्षा चालवून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या शेतातील हिस्से वाटणीवरून पाच भावांमध्ये वाद सुरू होता. दरम्यान इतर भावांना शेतातील वाटेहिस्से देण्यात आले होते. परंतु संजय सपकाळे यांना शेतातील कुठलाही हिस्सा देण्यात आलेला नव्हता, त्यामुळे माझा हिस्सा मिळावा या मागणीसाठी अनेक महिन्यांपासून ते भावंडांसोबत वाद सुरु होते. दरम्यान मंगळवारी 23 मे रोजी सकाळी शेतीच्या हिस्से वाटेवरून वाद झाला. त्यावेळी भाऊ यांनी शेती देण्यास नकार केला, या संतापाच्या भरात संजय सपकाळे यांनी शालक गजानन आधार सोनवणे यांना फोन करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगून आसोदा रेल्वे फाट्याजवळ रिक्षा बाजूला लावून धावत्या रेल्वेखाली उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविली.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रघुनाथ महाजन यांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. दरम्यान आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मयत संजय सपकाळे यांची पत्नी कल्पना व मुलगी खुशी यांनी केला.

Related Posts

जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत
क्राईम

जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

October 26, 2026
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !
क्राईम

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !

October 26, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

टेंडर मिळवून देण्याचे आमिष; जळगावच्या व्यावसायिकाला १८ लाखांचा गंडा!

October 26, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट! दिपेश रुपानीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी!

October 25, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

अल्पवयीन मुलीचा पाठलाग; मध्यरात्री घरासमोर धिंगाणा : ‘मी तुझा नवरा’ म्हणत धमकी, दोघांना अटक!

October 25, 2026
छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.राजेश पावसे; महिला आघाडीची धुरा नीलू इंगळेंकडे!
जळगाव ग्रामीण

छावा मराठा युवा महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड.राजेश पावसे; महिला आघाडीची धुरा नीलू इंगळेंकडे!

October 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

October 26, 2026
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !

October 26, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

टेंडर मिळवून देण्याचे आमिष; जळगावच्या व्यावसायिकाला १८ लाखांचा गंडा!

October 26, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

कोट्यवधींच्या फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट! दिपेश रुपानीला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी!

October 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group