• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 25, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
जैन इरिगेशनला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ मे २०२३
जैन इरिगेशन क्रिकेट क्लबने ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लबवर २१ धावांनी विजय मिळवत मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) आयोजित कार्पोरेट ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे दिमाखात विजेतेपद पटकाविले.
कांदिवली येथील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सचिन तेंडुलकर जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम फेरीचा सामना जैन इरिगेशन विरूद्ध ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लब यांच्यात रंगला. या सामन्यात जैन इरिगेशनने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १६५ धावा केल्या. त्यात १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील डावखुरा खेडाळू कौशल तांबे याने सर्वाधिक ४४ धावांचे योगदान दिले.
विजयासाठी १६६ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना ऑटोमोटिव्ह क्रिकेट क्लब ला २० षटकांत ९ बाद १४४ धावांपर्यंत मजल मारता आली. जैन इरिगेशनचा फिरकीपटू शुभम शर्मा, शशांक अत्तरदे आणि जगदीश झोपे यांनी अचूक मारा करत विजय सुकर केला. जैन इरिगेशन क्रिकेट क्लबच्या ‘सी’ डिव्हिजनचा विजयी संघात प्रशिक्षक समद फल्ला, अमित गवांदे, यश नहार, वरूण देशपांडे, मयंक पारेख सर, शशांक अत्तरदे, सुवेद पारकर, सुरज शिंदे, प्रशिक्षक अनंत तांबवेकर, आदित्य राजन, प्रतिक यादव, शुभम शर्मा, जगदीश झोपे, सोहम पानवलकर, जय जैन, झैनीत सचदेव, कौशल तांबे, अर्थव पुजारी, रिषभ कारवा, वैभव चौगूले यांचा समावेश होता.
….संक्षिप्त धावफलक…
जैन इरिगेशन सीसी : २० षटकांत ८ बाद १६५, त्यामध्ये कौशल तांबे (२७ चेंडूंत ४४ धावा, २ चौकार, २ षटकार), सुवेद पारकर (२४ चेंडूत ३७ धावा, ५ चौकार), जय जैन २४; संतोष चव्हाण ३/२४, आदित्य राणे ३/२९) विजयी विरूद्ध ऑटोमोटिव्ह सीसी : २० षटकांत ९ बाद १४४. त्यामध्ये आदित्य शेमाडकर (२४ चेंडूंत ३७ धावा ६ चौकार, मनेश भोगले (२१ चेंडूत नाबाद ३२, चौकार १, षटकार २, सुशांत वाजे (१९ चेंडूत २७ धावा, २ चौकार, २ षटकार); शुभम शर्मा ३/१६, जगदीश झोपे २/२२, शशांक अत्तरदे २/२४)

Related Posts

रेड स्वस्तिक मुळे दिव्यांगांना मिळाली नवी उमेद : २५८ दिव्यांग झाले स्वयंसिद्ध!
जळगाव

रेड स्वस्तिक मुळे दिव्यांगांना मिळाली नवी उमेद : २५८ दिव्यांग झाले स्वयंसिद्ध!

June 14, 2025
अन्यथा आम्ही थेट मंत्रालयात शिरू ; अखेर बच्चू कडू यांचे उपोषण स्थगित !
राजकीय

अन्यथा आम्ही थेट मंत्रालयात शिरू ; अखेर बच्चू कडू यांचे उपोषण स्थगित !

June 14, 2025
जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !
जळगाव

जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !

June 14, 2025
दोन दुचाकीची जबर धडक : पाच जखमी तर एक ठार
क्राईम

दोन दुचाकीची जबर धडक : पाच जखमी तर एक ठार

June 14, 2025
अॅल्युमिनियम तार चोरी प्रकरणाचा छडा : आठ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
क्राईम

अॅल्युमिनियम तार चोरी प्रकरणाचा छडा : आठ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

June 14, 2025
वाळूमाफियाची महसूल पथकाला धक्काबुक्की ; अखेर गुन्हा दाखल !
क्राईम

वाळूमाफियाची महसूल पथकाला धक्काबुक्की ; अखेर गुन्हा दाखल !

June 14, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरधाव डंपरने तीन तरुणांना चिरडले ; जमावाने केली वाहनाची तोडफोड !

भरधाव डंपरने तीन तरुणांना चिरडले ; जमावाने केली वाहनाची तोडफोड !

June 14, 2025
रेड स्वस्तिक मुळे दिव्यांगांना मिळाली नवी उमेद : २५८ दिव्यांग झाले स्वयंसिद्ध!

रेड स्वस्तिक मुळे दिव्यांगांना मिळाली नवी उमेद : २५८ दिव्यांग झाले स्वयंसिद्ध!

June 14, 2025
अन्यथा आम्ही थेट मंत्रालयात शिरू ; अखेर बच्चू कडू यांचे उपोषण स्थगित !

अन्यथा आम्ही थेट मंत्रालयात शिरू ; अखेर बच्चू कडू यांचे उपोषण स्थगित !

June 14, 2025
जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !

जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !

June 14, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group