• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पैश्याची गरज असतांना देखील महिलेने दाखविला प्रामाणिकपणा !

अमळनेरात घडले माणुसकी दर्शन ; पोलिसांनी केले महिलेचे कौतुक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 27, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पैश्याची गरज असतांना देखील महिलेने दाखविला प्रामाणिकपणा !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेर शहरातील कुंभार टेक भागातील रहिवाशी सौ ललिता चंद्रशेखर सोनार ह्या आपल्या कामाच्या ठिकाणी कोर्टासमोर श्रीगणेश पॅथॉलॉजि लॅब  दि 25/5/2023 रोजी दुपारी 4 वा सुमारास नेहमीप्रमाणेच रणरणत्या कडक उन्हात कामास जात असतांना अमळनेर बस स्थानका समोर त्यांना 500 रुपयेच्या ९ नोटांचे पुंडके पडलेले सापडले. त्यांनी आजूबाजूस पाहीले असता त्या ठिकाणी कोणीच नाही दिसल्याने त्या आपल्या कामाच्या ठिकाणी जाऊन श्रीगणेश पॅथॉलॉजिचे मालक श्री सुनील पाटील यांना सदर सापडलेल्या पैशां बद्दल सांगीतले सुनील पाटील यांनी लागलीच अमळनेरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांना फोनवरून सापडलेल्या पैशां बद्दल कळविले व पैसे ज्या कुणाचे असतील त्यास परत करायचे असल्या बद्दल सांगीतले.

पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांनी पोलीस नाईक मिलिंद भामरे यांना मुळ मालकास शोधून काढून त्यास खाञी करून आपल्या समोर हजर करण्यास सांगीतले वरुन सदर ठिकाणी जाऊन विचारपूस केली असता इस्लामपूरा भागातील टॅक्सी चालक कमरोद्दीन शेख अहमद वय 68 वर्ष यांचे महत्वाचे कामा असल्याने दुसर्या कडुन हात उसनवारी आणलेले पैसे खिशातून हातरूमाल काढत असतांना कुठे तरी पडले असल्या बाबत कमरोद्दीन यांनी सांगीतले तेव्हा तुम्ही घाबरु नका तुमचे पैसे सौ ललिता सोनार यांना सापडले असून पैसे तुम्हालाच परत मिळतील असे ऐकल्यावर कमरोद्दीन यांच्या डोळ्यात अश्रू आनावर झाले.

तेव्हा पोलीस ठाण्यात सौ ललिता सोनार यांना कमरोद्दीन यांनी गहीवरल्या मनाने व थरथरत्या हाताने अर्शिर्वाद तसेच बक्षीस म्हणून 1हजार रुपये देऊ केल्यावर सौ ललिता सोनार यांनी बक्षीस घेण्यास देखील प्रामाणिक पणे हात जोडून नकार दिला.सौ ललिता सोनार यांच्या आई देखील आजारी असुन डाॅ बहुगुणे यांच्या कडेस ऑडमिट असुन व पैशांची नितांत गरज असताना त्यांनी प्रामाणिक पणा दाखवला तेव्हा तेथील उपस्थित लोकांनी देखील ललिता सोनार यांचे प्रामाणिकतेला सलाम केला. सदर घटने वरुन लक्षात येते की आज संपूर्ण जग पैशांमागे धावत असताना आणि सख्खे भाऊही वैरी सारखे भांडत असताना देखील ह्याच समाजात आजही असे प्रामाणिक लोक आहेत.

Related Posts

जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ
क्राईम

जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश
जळगाव

उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !
जळगाव ग्रामीण

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !

October 27, 2026
कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !
क्राईम

कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

October 27, 2026
किनगावात पोलिसांवरील दगडफेक भोवली : १६ संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी
क्राईम

किनगावात पोलिसांवरील दगडफेक भोवली : १६ संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी

October 27, 2026
बदलीच्या उंबरठ्यावरही वाळूमाफियांना आव्हान : तहसीलदार शीतल सोलाट धडक कारवाईदरम्यान जखमी
क्राईम

बदलीच्या उंबरठ्यावरही वाळूमाफियांना आव्हान : तहसीलदार शीतल सोलाट धडक कारवाईदरम्यान जखमी

October 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगावच्या महाबळमधील कामगाराचा दुर्दैवी अंत; कंपनीबाहेर मृतदेह आढळल्याने खळबळ

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश

उघड्यावर कचरा टाकाल तर खबरदार : महापौर दीपमाला काळेंचे दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !

अनुभूतीचे ‘जलदूत’ घराघरांत पोहोचविणार जलसंवर्धनाचा संदेश !

October 27, 2026
कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

October 27, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group