• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नवरदेव आला पण लग्न न लावता फिरला माघारी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 30, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
नवरदेव आला पण लग्न न लावता फिरला माघारी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० मे २०२३

प्रत्येक परिवारात होणारे लग्न हे अविस्मरणीय असतेच. पण काही समाजात आजही लग्नात मान सन्मानाच्या परंपरा असून त्यामुळे या परंपरा जोपासल्याने न गेल्याने एका वर पक्षाने थेट लग्ना मंडपातून काढता पाय घेतला आहे. लग्नासाठी आलेल्या नवरदेवासह वऱ्हाडींची चांगली व्यवस्था व मानसन्मान न झाल्याने जामनेरात मंगळवारी होऊ घातलेला विवाह सोहळा अर्ध्यावर सोडून वन्हाडी घराकडे परतली. परत निघालेल्या नवरदेव व त्यांच्या नातेवाइकांना मुलीकडच्या लोकांनी बोदवडजवळ अडविल्याचा प्रकार तालुक्यात सोमवारी घडला.

जामनेर येथे सोमवारी साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम असल्याने खासगी बसमधून सकाळीच वर पक्षाकडील मंडळी गावात पोहोचली. पाहुण्यांची मनासारखी व्यवस्था व मानसन्मान मिळत नसल्याने नवरदेव व त्याचे नातेवाईक मंडळी दुपारीच माघारी फिरले, त्यामुळे वधूकडील नातेवाइकांमध्ये चलबिचल सुरू झाली नवरदेवाचे वाहन मध्य प्रदेशाच्या हद्दीत पोहोचले होते, तर वऱ्हाडींची बस बोदवडजवळच होती. तिथे ती अडविण्यात आली. मुलीकडच्यांनी त्यांना जामनेर पोलिस ठाण्यात आणले. रात्रीपर्यंत दोन्ही पक्षांकडून तडजोडीसाठी प्रयत्न करण्यात आले. शेवटी वधूसाठी झालेला खर्च वरपक्षाने भरून द्यावा, अशी तडजोड करून वाद मिटविण्यात आला.

Related Posts

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !
जळगाव

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!
जळगाव

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतल्याप्रकरणी हॉटेल मालक अडचणीत

June 12, 2026
मध्यरात्री महामार्गावर दहशत; चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले, चार जण जेरबंद!
क्राईम

मध्यरात्री महामार्गावर दहशत; चाकूचा धाक दाखवून चौघांना लुटले, चार जण जेरबंद!

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

अखेर जळगावातील बंड झाले थंड : विधान परिषदेत महायुतीला दिलासा !

June 12, 2026
JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

JEE Advanced 2026 मध्ये जळगावचा झेंडा अटकेपार : जयिष्णू पेसची ऐतिहासिक कामगिरी; अथर्व चव्हाण AIR 271*!

June 12, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group