• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मैत्रीणच झाली फितूर : वयस्करा सोबत लावत होती विवाह !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 30, 2023
in क्राईम, राज्य
0
मैत्रीणच झाली फितूर : वयस्करा सोबत लावत होती विवाह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० मे २०२३

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर येथे पतीसोबत वाद झाल्याने मैत्रिणीकडे आश्रयासाठी जाणे एका २५ वर्षीय तरुणीला चांगलेच महागात पडले. मैत्रिणीने साथीदाराच्या मदतीने तिला दोन दिवस डांबून ठेवत वयस्कर व्यक्तीसोबत लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उद्योगनगरीत उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २२ मे रोजी सोनमचा (बदललेले नाव) पतीसोबत वाद झाला. त्यानंतर ती जोगेश्वरीतील मैत्रीणीच्या घरी आश्रयासाठी गेली होती. दुसऱ्या दिवशी सोनमला ती मैत्रीण तुझा नवरा तुला घरात घेणार नाही, आपण दोघी चितेगावला मैत्रिणीकडे जाऊ अशी थाप मारली. यानंतर ती मैत्रीण सोनमला चितेगावला नेले. काही वेळाने मैत्रिणीची आई  व तिचा मित्र  हे दोघे चितेगावला पोहोचले.

दोन दिवस डांबून ठेवले
चितेगावला गेल्यानंतर सोनमने मला घरी नेऊन सोडा, असा तगादा मैत्रिणीकडे लावला. मात्र, मैत्रिणीसह दोघांनी सोनमला धमकावले. त्या तिघांनी तिला श्रीमंत व्यक्तीबरोबर तुझे लग्न लावणार असल्याचे सांगितले. मात्र, सोनमने लग्नास विरोध केल्याने त्या तिघांनी तिला दोन दिवस घरातच डांबून ठेवले.

Related Posts

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी !
क्राईम

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी !

July 30, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; युवकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; युवकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर

July 30, 2026
एकुलत्या एक मुलाने घेतला टोकाचा निर्णय : धक्क्याने वडिलांना हृदयविकाराचा झटका !
क्राईम

एकुलत्या एक मुलाने घेतला टोकाचा निर्णय : धक्क्याने वडिलांना हृदयविकाराचा झटका !

July 30, 2026
उच्चशिक्षित तरुण एमडी तस्करीत; रामानंदनगर पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई
क्राईम

उच्चशिक्षित तरुण एमडी तस्करीत; रामानंदनगर पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई

July 30, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

लाच मागणाऱ्या जळगाव भूमी अभिलेख कार्यालयातील दोन कर्मचारी एसीबीच्या ताब्यात !

July 29, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

घरात घुसून पिस्तुल रोखले, कुटुंबाला धमकावले; ८ हजारांची रोख रक्कम लुटली !

July 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !

शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान !

July 30, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु रविदासांच्या ६५० व्या जयंती वर्षाचा समरसता संकल्प अभियान उत्साहात

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु रविदासांच्या ६५० व्या जयंती वर्षाचा समरसता संकल्प अभियान उत्साहात

July 30, 2026
मेजर नानासाहेब वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त २५० विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी !

मेजर नानासाहेब वाणी यांच्या वाढदिवसानिमित्त २५० विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी !

July 30, 2026
कै. गि. न. चांदसरकर विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात; विद्यार्थ्यांनी गुरुंच्या ऋणाची व्यक्त केली कृतज्ञता !

कै. गि. न. चांदसरकर विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात; विद्यार्थ्यांनी गुरुंच्या ऋणाची व्यक्त केली कृतज्ञता !

July 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group