• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मंगळग्रह मंदिरात १ रोजी विविध भूमिपूजनाचा मुहूर्त !

मंत्र्यासह खासदार, आमदारांची असणार उपस्थिती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 31, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मंगळग्रह मंदिरात १ रोजी विविध भूमिपूजनाचा मुहूर्त !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर येथे गुरुवारी अर्थात १ जूनला विविध भूमिपूजन, लोकार्पण व समाजाभिमुख उपक्रमांचा कार्यक्रम होणार आहे. विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.

श्री मंगळग्रह मंदिर परिसरात श्री कालभैरव व त्यांची पत्नी माता श्री जोगेश्वरी यांचे एकत्रित मंदिर होणार आहे. मंदिरातील उंबराच्या झाडाखाली श्री गुरुदत्ताचे मंदिर होणार आहे. दोन्ही मंदिरांचे निर्माण विश्वात एकमेव ठरेल अशा पद्धतीचे असणार आहे. सर्व मूर्तीही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतील. या मंदिरांच्या नियोजित जागेचे भूमिपूजन संतश्री प्रसाद महाराज यांच्या परमपवित्र उपस्थितीत व पालकमंत्री गुलाबराव पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील व आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते होईल. तत्पूर्वी श्री गणेश व श्री विष्णू महापूजनाचा विधी आय. एम. ए. संघटनेचे माजी आंतरराष्ट्रीय खजिनदार डॉ. रवी वानखेडकर (धुळे) व धुळे येथीलच ख्यातनाम स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरुण मोरे यांच्या शुभ हस्ते होईल.

यावेळी अयोध्या येथील आर्किटेक्ट सर्वज्ञ चितापूरकर यांना सन्मानित केले जाणार आहे. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात शालेय विद्यार्थ्यांना सेलो वॉटर बॉटल्स वाटप, पत्रकार व वृत्तपत्र वाटप करणाऱ्या बांधवांना विमाकवच देणे आणि सायरनचे (भोंगा) लोकार्पण होईल. यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, स्मिताताई वाघ, शिरीष चौधरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रम मंदिर प्रांगणात दुपारी बारा वाजता होईल. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंदिराचे सर्व विश्वस्त व सेवेकरी परिश्रम घेत आहेत.

Related Posts

कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !
क्राईम

कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

October 27, 2026
किनगावात पोलिसांवरील दगडफेक भोवली : १६ संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी
क्राईम

किनगावात पोलिसांवरील दगडफेक भोवली : १६ संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी

October 27, 2026
बदलीच्या उंबरठ्यावरही वाळूमाफियांना आव्हान : तहसीलदार शीतल सोलाट धडक कारवाईदरम्यान जखमी
क्राईम

बदलीच्या उंबरठ्यावरही वाळूमाफियांना आव्हान : तहसीलदार शीतल सोलाट धडक कारवाईदरम्यान जखमी

October 27, 2026
जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत
क्राईम

जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

October 26, 2026
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !
क्राईम

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण दुर्घटना : क्रेन चालकाच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा !

October 26, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

टेंडर मिळवून देण्याचे आमिष; जळगावच्या व्यावसायिकाला १८ लाखांचा गंडा!

October 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

कष्टाने फुलवलेला ऊस क्षणात राख : महिला शेतकऱ्याचे मोठे नुकसान, भरपाईची मागणी !

October 27, 2026
किनगावात पोलिसांवरील दगडफेक भोवली : १६ संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी

किनगावात पोलिसांवरील दगडफेक भोवली : १६ संशयित आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी

October 27, 2026
बदलीच्या उंबरठ्यावरही वाळूमाफियांना आव्हान : तहसीलदार शीतल सोलाट धडक कारवाईदरम्यान जखमी

बदलीच्या उंबरठ्यावरही वाळूमाफियांना आव्हान : तहसीलदार शीतल सोलाट धडक कारवाईदरम्यान जखमी

October 27, 2026
जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

जळगाव : कौटुंबिक वादातून रक्तपात : २१ वर्षीय तरुणाचा खून; संशयित अटकेत

October 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group