• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : विद्यार्थीने शिक्षिकेचा ‘तो’ व्हिडीओ नवऱ्याला पाठवला !

पुण्यातील एका महाविद्यालयात घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 24, 2023
in क्राईम, राज्य
0
जळगावात चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या १० सोशल  मीडियातील खातेधारकांविरुद्ध गुन्हे
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जून २०२३

राज्यात गेल्या अनेक महिन्यापासून गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता आणखी एक धक्कादायक घटना पुण्यातील प्रकार समोर आला आहे. इथे विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. सेक्सटॉर्शनमध्ये फसवणुकीचे अनेक प्रकार आपण पाहिले असतील. मात्र, पुण्यातल्या एका नामांकीत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यानेच आपल्या प्राध्यापिकाचे व्हिडिओ चित्रित करून तिच्या पतीला तो व्हिडिओ पाठवत व्हायरल करण्याची धमकी दिली. या बदल्यात तरुणाने असं काही माहितलं की यामुळे पोलीसही हैराण आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने व्हिडिओ शूट करून शिक्षिकेला ब्लॅकमेल करण्यासाठी तो व्हिडिओ तिच्या नवऱ्याला पाठवला. या बदल्यात विद्यार्थ्यांने पाच हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. पती-पत्नीने तत्काळ हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणाची तक्रार दिली. यानंतर मयांक सिंग (२६, रा.पटणा, बिहार, सध्या पुणे) याच्याविरुध्द माहिती तंत्रज्ञान कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पीडित प्राध्यापिकेचा आरोपी हा विद्यार्थी आहे. तो मयंक सिंग या नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या संपर्कात नेहमी असायचा. यानंतर तो मोबाईल आणि व्हॉटसअप कॉलवरुन त्यांच्या संपर्कात राहू लागला. यानंतर त्याने एकदा पीडितेला व्हिडीओ कॉल करुन ‘मी सांगतो तसे केले नाही तर, मी तुमची आपल्या विद्यापीठात आपल्यात झालेले बोलणं दाखवून बदनामी करेल’ अशी धमकी दिली. मात्र, घाबरून आरोपी सांगेल तसे करायला तयार झाली. आरोपीने प्राध्यापिकला अंगावरचे कपडे काढण्यास सांगितले व त्याने ते शूटिंग रेकॉर्ड केले. यानंतर हा व्हिडिओ दुसऱ्या एका आयडीवरून पीडिता आणि तिच्या पतीला पाठवण्यात आला. हा व्हिडिओ सगळीकडे पाठविण्याची धमकी देत ५ हजार अमेरिकन डॉलरची मागणी करण्यात आली. या बाबत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक गंधाले करत आहे.

Tags: #criem#porn

Related Posts

दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात
क्राईम

दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

May 22, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये कोट्यवधींचा ऐवज : जळगाव एसीबीच्या धाडीत १.०७ कोटींचे सोने-चांदी व रोकड जप्त

May 22, 2026
एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !
जळगाव

एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !

May 22, 2026
पिंप्री अकराऊतजवळ ट्रकला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू, चालक बचावला !
क्राईम

पिंप्री अकराऊतजवळ ट्रकला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू, चालक बचावला !

May 22, 2026
भरधाव डंपरचा कहर : चोरवडजवळ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर : चोरवडजवळ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

May 22, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘मी बांधलेल्या ओट्यावर पाय का ठेवला?’;  पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीला विनयभंग !

May 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !

जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !

May 22, 2026
दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

May 22, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये कोट्यवधींचा ऐवज : जळगाव एसीबीच्या धाडीत १.०७ कोटींचे सोने-चांदी व रोकड जप्त

May 22, 2026
एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !

एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !

May 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group