• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

ब्रेकिंग : रात्री उशिरा ८ वर्षीय बेपत्ता मुलीचा आढळला मृतदेह !

भडगाव तालुक्यातील घटना ; दोन दिवसापासून होती बेपत्ता

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 2, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
ब्रेकिंग : रात्री उशिरा ८ वर्षीय बेपत्ता मुलीचा आढळला मृतदेह !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ ऑगस्ट २०२३

भडगाव तालुक्यातील गौडगाव येथील बालिका दि. ३० रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. तिचा मृतदेह गोंडगाव येथील गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात मिळून आला. रात्री उशिरा घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोंडगाव येथील कल्याणी संजय पाटील ही सात वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची तक्रार दि. ३० रोजी सायंकाळी भडगाव पोलीस स्टेशनला देण्यात आली. या बालिकेचा तपास सुरू असतानाच मंगळवारी गोठ्यात कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात तिचा मृतदेह सापडला. ही माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर, कजगाव पोलीस मदत केंद्राचे छबुलाल नागरे, नरेंद्र विसपुते, भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली आहे.

Tags: #criem

Related Posts

जळगाव-अकोला महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा अपघात : २ ठार तर १५ प्रवासी जखमी !
क्राईम

जळगाव-अकोला महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा अपघात : २ ठार तर १५ प्रवासी जखमी !

June 4, 2025
उद्धव ठाकरेंना अन्य शत्रूची गरज नाही ; मंत्री महाजनांचा हल्लाबोल !
क्राईम

उद्धव ठाकरेंना अन्य शत्रूची गरज नाही ; मंत्री महाजनांचा हल्लाबोल !

June 3, 2025
हृदयद्रावक : तीन चिमुकले बहीण-भाऊ शेततळ्यात बुडून मृत्यू !
क्राईम

हृदयद्रावक : तीन चिमुकले बहीण-भाऊ शेततळ्यात बुडून मृत्यू !

June 3, 2025
“देवापेक्षा संतच मोठे !”- बाळू महाराज गिरगावकर यांचे भावस्पर्शी कीर्तन
जळगाव

“देवापेक्षा संतच मोठे !”- बाळू महाराज गिरगावकर यांचे भावस्पर्शी कीर्तन

June 3, 2025
मंत्री महाजन यांचे स्वतःचे कर्तृत्व काय? संजय राऊतांचा हल्लाबोल !
क्राईम

मंत्री महाजन यांचे स्वतःचे कर्तृत्व काय? संजय राऊतांचा हल्लाबोल !

June 3, 2025
…म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या ; टी राजा सिंह !
क्राईम

…म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या ; टी राजा सिंह !

June 3, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव-अकोला महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा अपघात : २ ठार तर १५ प्रवासी जखमी !

जळगाव-अकोला महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि ट्रकचा अपघात : २ ठार तर १५ प्रवासी जखमी !

June 4, 2025
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार

शेतीच्या कामात गुंतलेल्या लोकांना सरकारी मदत मिळणार !

June 4, 2025
उद्धव ठाकरेंना अन्य शत्रूची गरज नाही ; मंत्री महाजनांचा हल्लाबोल !

उद्धव ठाकरेंना अन्य शत्रूची गरज नाही ; मंत्री महाजनांचा हल्लाबोल !

June 3, 2025
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : मंत्री तटकरेंनी दिली माहिती !

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : मंत्री तटकरेंनी दिली माहिती !

June 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group