• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पत्नी सतत बॉयफ्रेंडसोबत मारायची गप्पा पतीने सर्व संपवलं !

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 15, 2023
in क्राईम, राज्य
0
पत्नी सतत बॉयफ्रेंडसोबत मारायची गप्पा पतीने सर्व संपवलं !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२३

राज्यातील अनेक परिवारातील पती-पत्नीचे जुन्या प्रेम प्रकरणावरून भांडण होत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. यामुळे देखील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. सध्या एका विचित्र प्रकरण समोर आले आहे. विवाहितेने लग्न झाल्यावर देखील आपल्या जुन्या बॉयफ्रेंडसोबत गप्पा मारणे सुरूच ठेवले. ही गोष्ट तिच्या पतीला समजताच, त्याने अनेकदा तिला समजविले मात्र, तरीही पत्नीने बॉयफ्रेंडसोबत बोलणे तसेच त्याला भेटणे सुरूच ठेवल्याने कंटाळलेल्या पतीने उंदीर मारण्याचे विषप्राशन केले. हि घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रूई येथे घडली आहे.

कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना येथे घडली. या प्रकरणी बीडच्या तलवाडा पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. सलीम मेहमूद शेख (वय 22, रा. रुई, ता. गेवराई) असं मयत पतीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत सलीम याचा विवाह 25 मे 2023 रोजी अर्धामसला येथील तरुणीसोबत झाला होता. लग्न झाल्यापासून सलीमची बायको बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलायची. ही गोष्ट सलीमला कळाली, त्याने आपल्या बायकोला अनेकदा समज देखील दिली. मात्र तरी देखील तिने सलीमचं काहीही ऐकलं नाही. अखेर कंटाळून सलीमने राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. कुटुंबियांनी त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मयत सलीमचा भाऊ शाहरूख मेहमूद शेख याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी (Police) सलीमची पत्नी आयशा सलीम शेख, प्रियकर किरण पिंपळे यांना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर किरण पिंपळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सलीमची पत्नी आयशा अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Tags: #criem

Related Posts

दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावातील व्यावसायिकाला तब्बल ९ लाखांचा ऑनलाईन गंडा !

July 22, 2026
सुरत रेल्वे गेटवर वयोवृद्धाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यु
क्राईम

बहिणीकडे जाण्याचा प्रवास ठरला अखेरचा; धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

July 22, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

कर्तव्य बजावताना वायरमन गोसावींचा शॉक लागून मृत्यू

July 22, 2026
धरणगाव तालुक्यात साडेचार लाखांचे दागिने तर ४५ हजाराची रोकड लंपास
क्राईम

एचडीएफसी बँकेवर मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला; सायरन व पोलिसांच्या तत्परतेने मोठी चोरी टळली !

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026
हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group