• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

‘चंद्रमुखी २’ च्या ट्रेलरमध्ये कंगना रणौतची झलक !

Jalgaon Mirror News by Jalgaon Mirror News
September 24, 2023
in देश-विदेश, मनोरंजन
0
‘चंद्रमुखी २’ च्या ट्रेलरमध्ये कंगना रणौतची झलक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । २४ सप्टेंबर २०२३

सनी देओलचा ‘गदर २’ नंतर शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपटाची मोठी क्रेज सुरु असताना आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या चंद्रमुखी 2 ची प्रेक्षक मोठ्या आतुरतेने वाट बघत आहे. हा चित्रपट तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत आता या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे जो लोकांना खूप आवडला आहे.

बॉलिवूड क्वीन कंगना राणौत प्रत्येक वेळी तिच्या अभिनयाने लोकांची मने जिंकते. तिचा प्रत्येक लूक पाहून चाहते आश्चर्यचकित होतात. आता पुन्हा एकदा अभिनेत्री ‘चंद्रमुखी 2’ च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाच्या रिलीजच्या प्रतीक्षेत असलेल्या तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी खूशखबर आहे. खरंतर आता या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर रिलीज झाला आहे.

‘चंद्रमुखी 2’ च्या हिंदी ट्रेलरमध्ये एक माणूस पहिल्यांदा एका कुटुंबाला 17 वर्षांपूर्वीची चंद्रमुखीची गोष्ट सांगताना दिसत आहे. या ट्रेलरमध्ये कंगना राणौतची फक्त एक झलक दाखवण्यात आली आहे. यानंतर, राघव लॉरेन्सची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. जो चंद्रमुखीपासून कुटुंबाला वाचवताना दिसत आहे. या ट्रेलरमध्ये कंगना राजा वेट्टयानच्या दरबारात डान्सरच्या भूमिकेत दिसत आहे.

कंगना रणौतने ‘चंद्रमुखी 2’ मधील तिच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. यासाठी अभिनेत्रीने भारतीय शास्त्रीय नृत्यातही स्वत:ला तयार केलं आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर आता चाहत्यांची चित्रपटासाठीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ‘चंद्रमुखी 2’चा हिंदी ट्रेलर लाँच होताच चाहत्यांच्याही त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या. कमेंट करत एका यूजरने लिहिलं आहे की, ‘ज्या हॉरर फिल्ममध्ये राघव आहे, ती फिल्म बेस्ट आहे. शिवाय कंगनाचे उत्कृष्ट संयोजन नक्कीच हिट होणार आहे. तर दुसर्‍याने लिहिलं आहे की, ‘Wow what an amazing trailer, can’t wait’.

Tags: #bollywood#chandramukhi2#kanganaranout#newbollywood

Related Posts

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !
देश-विदेश

ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !

March 30, 2025
विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम
मनोरंजन

विचार वारसा फाउंडेशनतर्फे धूलिवंदन सणानिमित्त उपक्रम

March 11, 2025
शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !
मनोरंजन

शूटिंग दरम्यान अभिनेता हृतिक रोशन जखमी !

March 11, 2025
मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !
मनोरंजन

मनोरंजन सृष्टीत खळबळ : प्रेमात धोका मिळाल्यानंतर प्रसिद्ध डान्सरचे धक्कादायक कृत्य !

March 3, 2025
लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !
मनोरंजन

लाखो चाहते चिंतेत : अभिनेत्री प्रार्थना बेहेरे करतेय ‘या’ आजाराशी सामना !

March 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे उत्कृष्ठ ॲथलेटिक्स खेळाडू व ॲथलेटिक्स मार्गदर्शक पुरस्कार वितरण उत्साहात !

June 30, 2025
संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

संतापजनक : जन्मदात्या बापाने चार वर्षीय मुलीचा साडीने गळा आवळून केला खून !

June 30, 2025
नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

नोकरीसाठी गेलेल्या मुलीचे परस्पर लावले लग्न अन पित्याने संपविले आयुष्य !

June 30, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group