• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

महामार्गावर भीषण अपघात : दीक्षाभूमीला जाणारे १४ जण जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 24, 2023
in क्राईम
0
महामार्गावर भीषण अपघात : दीक्षाभूमीला जाणारे १४ जण जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२३ | राज्यातील समृद्धी महामार्गावर गेल्या काही महिन्यापासून अपघातांची मालिका सुरू असतांना आज पुन्हा एकदा दीक्षाभूमीला जाणाऱ्या अनुयायांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखाजवळ ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीक्षाभूमीला जाणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर अपघात झाला. अमरावतीच्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंभोरा बोडखाजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामध्ये १४ जण जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीला जात आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या चिखली येथील काही अनुयायी पिकअपने दीक्षाभूमीला बाबासाहेबांना अभिवादनसाठी जात होते. त्याचवेळी समृद्धी महामार्गावरील निंभोरा बोडखाजवळ पिकअपला अपघात झाला. चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या अपघातामध्ये अनेकांच्या पायाला, हाताला आणि डोक्याला दुखापत झाली आहे. यामधील काहींची प्रकृती गंभीर आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्यांमध्ये महिलांचा देखील समावेश आहे. जखमींवर सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास बुलडाणा पोलिसांकडून सुरू आहे.

Tags: #accidentAmaravati

Related Posts

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’
क्राईम

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

गोडावूनचे कुलूप तोडले अन् २५ गॅस हंड्या लंपास; शिरसोलीजवळ भारत गॅस एजन्सीत चोरी

September 20, 2026
१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह
क्राईम

१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

September 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘३ कोटींचा मनी लाँड्रिंग गुन्हा!’ : अटकेची धमकी देत २३ लाख उकळले!

September 20, 2026
…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !
क्राईम

…रस्ते खोदले; आता रस्ते पूर्ववत करण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची आयुक्तांकडे मागणी !

September 19, 2026
२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

२८ वर्षीय अभियंता तरुणाने जळगावात घेतला टोकाचा निर्णय !

September 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

महाराष्ट्रात पुन्हा पावसाची एन्ट्री; परतीचा मान्सून सुरू, रविवारी राज्याला ‘यलो अलर्ट’

September 20, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

गोडावूनचे कुलूप तोडले अन् २५ गॅस हंड्या लंपास; शिरसोलीजवळ भारत गॅस एजन्सीत चोरी

September 20, 2026
१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

१७ तासांची शोधमोहीम : बांभोरी पुलाजवळ महिलेचा आढळला मृतदेह

September 20, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘३ कोटींचा मनी लाँड्रिंग गुन्हा!’ : अटकेची धमकी देत २३ लाख उकळले!

September 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group