• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी केले २ लाखांचे मोबाईल चोरी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 27, 2023
in क्राईम
0
प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी केले २ लाखांचे मोबाईल चोरी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ ऑक्टोबर २०२३

सोशल मिडीयाच्या माध्यामतून अनेक तरुण-तरुणी एकत्र येत असतात. त्यातून मैत्री आणि त्यातून प्रेम देखील बहरत असते. अनेकदा प्रियकर प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी काय करेल कुणीही सांगू शकत नाही. अशीच एक थरारक घटना पुण्यात घडली आहे. गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी दोन तरुणांनी पुणे शहरात मोबाईल चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2 लाख रुपयांचे 15 मोबाईल जप्त केले असून एक गुन्हा उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई बुधवारी दि.25 कात्रज तलाव परिसरात केली.

पोलिसांनी संशयित आरोपी अर्जुन महादेव शेलार (वय-18 वर्ष 6 महिने), प्रेम राजु शेलार (वय-20 दोघे रा. मु.पो. भिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे) यांना बेड्या ठोकल्या आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मंगेश पवार व निलेश खैरमोडे यांना माहिती मिळाली की, कात्रज तलाव येथे दोनजण चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी आले आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

आरोपींकडे असलेल्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे 15 मोबाईल फोन मिळाले. मोबाईल बाबत त्यांच्याकडे केलेल्या चौकशी आरोपींनी मोबाईल कात्रज, गोकुळनगर, कोंढवा भागातून चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यामधील एका मोबाईल फोन बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे उघड झाले. आरोपींकडून 2 लाख 2 हजार रुपयांचे 15 मोबाईल जप्त केले असून एक गुन्हा उघडकीस आला आहे. तर 14 फोनबाबत तपास सुरु आहे. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्यासाठी शहरातील विविध भागातून मोबाइल चोरल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार , सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मर्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड , पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक, पोलीस निरीक्षक गुन्हे गिरीश दिघावकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, चेतन गोरे, महेश बारावकर, निलेश ढमढेरे, अवधुत जमदाडे, अभिजीत जाधव, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत, हर्षल शिंदे यांच्या पथकाने केली.

Tags: #police#puneCrime

Related Posts

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
क्राईम

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

ग्रामीण युवक-युवतींसाठी स्वयंरोजगाराच्या नव्या संधी; आरसेटी केंद्राची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

June 2, 2026
महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

महाराष्ट्रात मोठी शेतकरी कर्जमाफी : ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ

June 2, 2026
एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

एमआयडीसी विस्तारासह रोजगारनिर्मितीवर भर; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा !

June 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group