• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे – बापूसाहेब शिरसाठ

सकल मराठा समाजाची मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 28, 2023
in जळगाव ग्रामीण, जळगाव, सामाजिक
0
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे – बापूसाहेब शिरसाठ
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : कल्पेश महाले

मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे, केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ओबीसी प्रमाणे तात्काळ सवलती द्या
जे १००% राज्य सरकारच्या अधिकारात आहे, मराठा आरक्षणासाठी झालेल्या आत्तापर्यंतच्या सर्व आंदोलनाचे गुन्हे (आंतरवाली सराटी सह) तात्काळ मागे घ्यावे आदी मागण्यासाठी सकल मराठा समाज आणि संभाजी सेनेच्या वतीने येथील ग्रीन लीफ हॉटेल मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

सरकारने मराठा समाजाचा आता अंत पाहू नये अन्यथा समाजातील तरुणांचा उद्रेक झाला तर आत्तापर्यंत आत्महत्या करून जीव देणाऱ्या तरुणांनी उद्या शासनकर्त्यांचे जीव घेतले तर विशेष वाटून घेऊ नये तरी शासनाने तात्काळ मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यावा तसेच मराठा तरुणांनी आत्महत्येचे पाऊल उचलू नये, तसेच सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये 1 तारखेपर्यंत आरक्षणाचा तिढा सुटला नाही तर संभाजी सेना उग्र आंदोलन करेल असा ईशारा लक्ष्मण बापू शिरसाठ (पाटील) यांनी दिला आहे.

यावेळी प्रमोद बापू पाटील, गणेश पवार, सरपंच गिरीश पाटील, जयसिंग भोसले, भाऊसाहेब पाटील, मार्केट संचालक राहुल पाटील, तन्मय देशमुख, अरुण पाटील, आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी प्रमोद पाटील म्हणाले की महाराष्ट्रातील मराठा समाजाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि बिकट झाली आहे

मराठा समाजातील शिक्षित उच्चशिक्षित तरुण-तरुणींना चांगले शिक्षण घेऊन चांगले मार्क्स (गुण) असून देखील पात्रता असून देखील त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी मिळत नाही. गणेश पवार म्हणाले की मराठा समाजातील तरुण आज अक्षरशः हॉटेलात चहाच्या टपरीवर मिळेल ती पडेल ती कामे करीत आहेत काही रिक्षा चालवत आहेत तर काही अक्षरशः हमाली करत आहेत.

मराठा समाजातील तरुणींची परिस्थिती देखील याच्यापेक्षा काही वेगळी नसून तरुणी देखील मॉल कापड दुकाने विविध वस्तूंचे गाड्यांचे शोरूम अशा ठिकाणी कामे करावे लागत आहेत. मराठा समाज आज पूर्णतः सामजिक आणि आर्थिक मागास झाला आहे आणि त्यामुळे दिवसेंदिवस मराठा समाजातील युवक युवती वैफल्यग्रस्त होत आहेत

त्यातून आत्महत्या देखील खूप वाढायला लागल्या आहेत. असे अरुण पाटील तन्मय देशमुख,भाऊसाहेब पाटील,किशोर पाटील, गुड्डू पवार, राहुल पाटील, यांनी सांगितले सद्य परिस्थितीत मराठा समाज आरक्षण नसल्यामुळे दिवसेंदिवस अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करीत आहे आणि त्यामुळे समाजातील युवकांचा प्रक्षोभ आणि आक्रोश दिवसें दिवस वाढत चालला आहे त्यामुळे ही परिस्थिती तात्काळ थांबावी अशी मागणी उपस्थित सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

एकटेपणाची शोकांतिका ; जळगावात ४० वर्षीय महिलेचा फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह !

May 23, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याच्या खात्यातून ६.८० लाखांचा ऑनलाईन डल्ला !

May 23, 2026
बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !
क्राईम

बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !

May 23, 2026
चोपड्यात गावठी कट्ट्यासह २२ वर्षीय तरुण जेरबंद ; एक लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

चोपड्यात गावठी कट्ट्यासह २२ वर्षीय तरुण जेरबंद ; एक लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 23, 2026
जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !
जळगाव ग्रामीण

जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !

May 22, 2026
दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात
क्राईम

दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

May 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

एकटेपणाची शोकांतिका ; जळगावात ४० वर्षीय महिलेचा फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह !

May 23, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अनोळखी लिंकवर क्लिक महागात; जळगावातील शेतकऱ्याच्या खात्यातून ६.८० लाखांचा ऑनलाईन डल्ला !

May 23, 2026
बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !

बोदवड खूनप्रकरणी पोलिसांवर कारवाईचा बडगा ; प्रभारी अधिकाऱ्यासह तिघे निलंबित !

May 23, 2026
चोपड्यात गावठी कट्ट्यासह २२ वर्षीय तरुण जेरबंद ; एक लाखांचा मुद्देमाल जप्त !

चोपड्यात गावठी कट्ट्यासह २२ वर्षीय तरुण जेरबंद ; एक लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 23, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group