• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पोखरा योजनेंतर्गत सभापतीनी केला कोट्यावधींचा भ्रष्टाचार : सचिन पाटील !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 13, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पोखरा योजनेंतर्गत सभापतीनी केला कोट्यावधींचा भ्रष्टाचार : सचिन पाटील !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेर बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी शासनाच्या पोखरा योजनेंतर्गत शेडनेट योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार करीत अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यांनी अनुदानाचे पैसे लाटल्याने शेतकऱ्यांना शासनाचे इतर लाभ मिळत नाही आणि त्यांच्या नावावर लाखोंचा बोजा पडला आहे, यात त्यांच्या शालकासह शिंदखेडा तालुक्यातील एकाचा समावेश आहे, असा आरोप शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

शासनाने नानाजी कृषी संजीवनी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शेडनेट योजना सुरू केली आहे. सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत काही शेतकऱ्यांना देखील उपस्थित ठेवले होते. कैलास दगा पाटील (रा. फापोरे ) यांनी यावेळी माहिती दिली की २० गुंठ्याची संमती असताना ४० गुंठ्यांवर कर्ज काढून शेडनेट केले. अशोक पाटील यांनी २५ लाखाचे इस्टिमेट केले. मात्र शेडनेटचे साहित्य निकृष्ट दर्जाचे फक्त दोन लाखाचे होते. याबाबत मी कृषी विभाग, आमदारांकडे देखील तक्रार केली. पण कुणीच दखल घेतली नाही. कन्हेरे येथील यशोदाबाई पाटील, दिनेश दगा पाटील, कन्हेरे येथील नारायण रघुनाथ पाटील, राजेश पाटील, यांनी तक्रारी केल्या व अरुण भागवत यांनी देखील शेडनेट ला निकृष्ट साहित्य वापरले अपूर्ण साहित्य आहे असे सांगितले. सचिन पाटील म्हणाले की या भ्रष्टाचारात अशोक पाटील यांचे शालक समाधान शेलार तसेच शिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी येथील ओम ॲग्रोचे उद्धव पाटील यांचा समावेश असून कृषी अधिकारी वेळोवेळी चौकशीला गेले नाहीत. बँकेचे अधिकारी देखील या गैरव्यवहारात आहेत असा आरोप करून सखोल चौकशीची मागणी केली. पत्रकार परिषदेच्यावेळी उबाठा शिवसेनेचे शहरउपप्रमुख अनंत निकम, कमलबाई पाटील, प्रियांका पाटील, सचिन वाघ, सनी गायकवाड हे हजर होते. पोखरा योजना हि शासन ते शेतकरी अशी ऑनलाईन व्यवहाराची आहे. कृषी विभागामार्फत मंजुरी दिल्यानंतर शासनाच्या यादीतील एजंसी मार्फेत शेडनेट बांधले जाते. अनुदान थेट शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या खात्यात जमा होत असते.

सरकारी योजना असल्याने यात कुठल्याही खाजगी व्यक्तीचा संबध येत नाही आणि माझी एजन्सी पण नाही. त्यामुळे माझा यात कुठलाही संबध येत नाही. पाटील हे सभापती पदाचे प्रतीस्पर्धी उमेदवार असल्याने ते राजकीय द्वेशापोटी त्यांनी आरोप केले असून माझी विनाकारण बदनामी केल्यास मी कायदेशीर कारवाई करेल अशी प्रतिक्रिया अशोक आधार पाटील यांनी दिली आहे.

Related Posts

जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !
जळगाव

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात
जळगाव ग्रामीण

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group