• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बिंग फुटू नये म्हणून दोन सख्या भावांना पावनगडावरून फेकले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 13, 2023
in क्राईम
0
बिंग फुटू नये म्हणून दोन सख्या भावांना पावनगडावरून फेकले
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ नोव्हेबर २०२३

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिवाळीची धामधूम सुरु असतना कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन सख्ये भाऊ ओढ्याला खेकडे पकडण्यासाठी गेले असतांना शिकऱ्यांनी शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज साेमवार उघडकीस आली आहे. हि घटना काेल्हापुर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथे घडली आहे. गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या दाेन्ही भावांचा शाेध आज अखेर त्यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर नातेवाईकांनी थांबविला.

मिळालेल्या माहितीनुसार, वन्य प्राण्यांची तलावाच्या जवळ विजेचा शाॅक देऊन चोरटया शिकारी केल्या जातात. चोरट्या शिकारीचे बिंग फुटू नये म्हणून पाच संशयितांनी नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर मृत दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह पावनगडावरून फेकून दिले होते. पोलीस आणि गावकऱ्यांच्या शोध मोहिमेत झुडपात फेकून दिलेल्या दोघा भावांचे मृतदेह आज (साेमवार) हाती लागले. जोतिराम सदाशिव कुंभार (वय ६४) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय ६०) अशी मृत दोघा सख्या भावांची नावे आहेत. त्यांचे नातेवाईक व गावकरी गेल्या चार दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते. या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पाेलीसांनी दिली. पन्हाळा विभागाचे पाेलीस या घटनेची कसून चाैकशी करीत आहेत.

Tags: #kolhapur#murder#policeCrime

Related Posts

बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

March 19, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !
क्राईम

रावेर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सपोनि.देशमुख यांच्यासह पथकाचा सत्कार !

March 18, 2026
इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !
क्राईम

इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ स्टोरी… : जळगावात आयटीआय विद्यार्थ्याने संपविले आयुष्य !

March 18, 2026
दक्षता पेट्रोल पंप घोटाळा; १.३३ कोटींचा अपहार करणाऱ्या पिता-पुत्रांची न्यायालयीन कोठडी !
क्राईम

दक्षता पेट्रोल पंप घोटाळा; १.३३ कोटींचा अपहार करणाऱ्या पिता-पुत्रांची न्यायालयीन कोठडी !

March 18, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

पाच हजारांच्या स्टॅम्पसाठी ५०० रुपयांची लाच; स्टॅम्प वेंडर व झेरॉक्स चालक रंगेहाथ पकडले

March 18, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नातेवाईकांच्या घरी २१ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

March 19, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भरधाव वाहनाच्या धडकेत अग्निशमन जवानाचा मृत्यू !

March 19, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

गुढी पाडव्याच्या दिवशीच मिळणार गोड बातमी: घरात असेल आनंदाचं वातावरण !

March 19, 2026
निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !

निकृष्ट कामावरून अभियंत्यांची झाडाझडती, रस्ते कामात सुधारणेचे आदेश !

March 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group