• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

२०० वर्षे पूरातन म्हाळसा देवीची डॉ.पाटील यांच्या हस्ते महाआरती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 17, 2023
in जळगाव
0
२०० वर्षे पूरातन म्हाळसा देवीची डॉ.पाटील यांच्या हस्ते महाआरती
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ नोव्हेबर २०२३

सावदा येथील २०० वर्षे पुरातन काळभैरव, म्हाळसा देवी ,खंडेराव मंदिराचा नवरात्रीचा भंडारा शुक्रवारी उत्साहात झाला. यावेळी गोदावरी फाउंडेशन च्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील व डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते म्हाळसादेवीची महाआरती करण्यात आली.

सावदा येथे २०० वर्षांपूर्वी पासून धनगर वाड्यात कालभैरव, म्हाळसादेवी, खंडेराव मंदीर आहे. २०१२ मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार झाला. १२ वर्षांपासून ठेचा व कळण्याची भाकरीचा नवरात्रीचा भंडारा येथे होत आहे. नवरात्रौत्सवानिमीत्त म्हाळसा देवीची डॉ. केतकीताई पाटील व डॉ. वैभव पाटील यांच्या हस्ते आरती होऊन महाप्रसादाची सुरुवात झाली. या भंडार्‍यामध्ये सावदा व आसपासच्या गावातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावर्षी ६ क्विंटल कळण्याची भाकरी व ४ क्विंटल ठेचाचा महाप्रसाद होता. यशस्वीतेसाठी म्हाळसादेवी मित्र मंडळ, माताराणी दुर्गाउत्सव मंडळ व जगमाता मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Tags: Dr.patilmhalasa deviSavada

Related Posts

संतापजनक : आई पळून गेल्याने काकाने केले १३ महिन्याच्या पुतणीचे सात तुकडे !
क्राईम

March 2, 2026
जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

जळगावात खळबळ : वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

March 2, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘अटक वॉरंट’ची भीती दाखवून सेवानिवृत्त अभियंत्याची १८ लाखांत फसवणूक !

March 2, 2026
प्रेमाच्या त्रिकोणाची रक्तरंजित अखेर : विवाहितेवर सासरच्यांकडून अंत्यसंस्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
संतापजनक : आई पळून गेल्याने काकाने केले १३ महिन्याच्या पुतणीचे सात तुकडे !

संतापजनक : आई पळून गेल्याने काकाने केले १३ महिन्याच्या पुतणीचे सात तुकडे !

March 2, 2026
जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !

जळगावातील नवीन बायपासवर भीषण अपघात : एक ठार तर तीन गंभीर जखमी !

March 2, 2026
विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; पाणी भरण्यासाठी मोटार जोडताना घडली घटना !

March 2, 2026
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

जळगावात खळबळ : वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

March 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group