• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पहाटेच्या सुमारास चारचाकी आढळली दुभाजकावर : दोन जागीच ठार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 22, 2023
in क्राईम
0
जळगावात दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एक जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ नोव्हेबर २०२३

पारोळा तालुक्यातील सार्वे गावाजवळ भुसावळ येथून कंपनीतील काम आटोपून येत असताना कार दुभाजकावर आदळल्याने गुजरात राज्यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथे कंपनीच्या कामानिमित्त दि. २० रोजी चालक अजय नरेंद्र कोकजे (६२, बडोदा), चेतन ताखासिंग राज (२७, भानपुरा, ता. अकलाव, जि. आनंद), तखासिंग उदयसिंग राज (६०, भानपुरा, ता. अकलाव) हे आपल्या गाडीतून (जीजे२३/सीई३६११) हे आले असून कंपनीचे काम संपवून दि. २१च्या पहाटे निघाले असता सार्वे गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. चालक अजय कोकजे हे त्यांच्या ताब्यातील कार ही भरधाव वेगाने चालवत असताना रस्त्याचा अंदाज न आल्याने दुभाजकावर जोरदार आदळली. यात चालक अजय नरेंद्र कोकजे व चेतन ताखासिंग राज यांचा जागीच मृत्यू झाला.
तखासिंग उदयसिंग राज हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. यावेळी घटनास्थळी गावातील काही लोक, रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर, रोशन पाटील, यश ठाकूर, अमोल महाजन, शरद पाटील, यश गोसावी यांनी मृतदेह गाडीतून बाहेर काढले व जखमीला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी त्यांच्या अंगावर असलेली सोन्याची चेन रुग्णवाहिका चालकाने त्यांच्या नातेवाइकांना परत केली. गाडीचा वेग जास्त असल्याने दुभाजकावर ती इतक्या जोराने आदळली की गाडीच्या दोन्हीही एअर बॅग उघडूनही दोघांचे प्राण वाचू शकले नाहीत. याबाबत पारोळा पोलिसांत श्रीरंग अजय कोकजे यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत.

Tags: #accident#bhusawal

Related Posts

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला
क्राईम

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

February 10, 2026
रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !
क्राईम

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २७ वर्षीय तरुणाने काकांच्या घरी घेतला टोकाचा निर्णय !

February 9, 2026
कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
क्राईम

कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावच्या बाजारपेठेतील अतिक्रमण-पार्किंगचे जाळे: महापौर दीपमाला काळे यांच्यासमोरील आव्हाने !

जळगावच्या बाजारपेठेतील अतिक्रमण-पार्किंगचे जाळे: महापौर दीपमाला काळे यांच्यासमोरील आव्हाने !

February 10, 2026
वाढदिवस साजरा झाला शिक्षणदानाने ; अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ४५० विद्यार्थ्यांना मोफत वह्या !

वाढदिवस साजरा झाला शिक्षणदानाने ; अशोकभाऊ जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ४५० विद्यार्थ्यांना मोफत वह्या !

February 10, 2026
कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय

कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय

February 10, 2026
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

February 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group