• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गिफ्ट न दिल्याने संतापलेल्या पत्नीने पतीसोबत केले असे कृत्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 25, 2023
in क्राईम, राज्य
0
गिफ्ट न दिल्याने संतापलेल्या पत्नीने पतीसोबत केले असे कृत्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ नोव्हेबर २०२३

प्रत्येक पती-पत्नीमध्ये छोटे मोठे भांडण होत असते पण काही काळाने हे भांडण शांत होत असते पण सध्या असेच एक भांडण पत्नीला महागात पडले आहे. हि घटना पुणे जिल्ह्यातील वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाईट या उच्चभ्रू सोसायटीत शुक्रवारी घडली आहे. लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट न दिल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीने पतीच्या नाकावर जोरात ठोसा मारल्याने पतीचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निखिल घरी आई-वडील आणि पत्नीसमवेत राहत होते. पतीने लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट दिली नाही. तसेच, पत्नीचा दुबईत वाढदिवस साजरा केला नाही, या कारणावरून शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पती-पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात रेणुकाने निखिल यांच्या नाकावर ठोसा मारला. त्यात नाकाचे हाड फ्रॅक्चर होऊन बराच रक्तस्राव झाला. त्यानंतर रेणुकाने सासरे डॉ. पुष्पराज खन्ना यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

डॉ. खन्ना तातडीने घरी पोहोचले. त्यांनी तपासणी करून निखिलला ‘सीपीआर’ देण्याचा प्रयत्न केला, परंतु निखिल यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर पोलिसांना हा प्रकार कळवला गेला. निखिल यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तेथे डॉक्टरांनी निखिल यांना मृत घोषित केले. यात निखिल पुष्पराज खन्ना (वय ३६, रा. वानवडी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी पत्नी रेणुका खन्ना (वय ३६, रा. वानवडी) हिला संशयावरून ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणुका आणि निखिल यांचा सहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags: #police#puneCrime

Related Posts

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण
क्राईम

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा
क्राईम

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन
जळगाव ग्रामीण

शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी ८५ वर्षांच्या आजी रस्त्यावर; गंगुबाईंचे अश्रूंनी भरलेले आवाहन

June 12, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

बाजाराहून परतताना काळाचा घाला; नदीच्या डोहात बुडून पती-पत्नीचा मृत्यू

June 12, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतल्याप्रकरणी हॉटेल मालक अडचणीत

June 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

महामार्गावरील भीषण अपघातात चालक केबिनमध्ये अडकला; पोलिसांच्या धाडसी बचावकार्याने वाचले प्राण

June 13, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

बंद घराच्या परिसरातील झाडाला तरुणाचा मृतदेह ; परिसरात खळबळ !

June 13, 2026
बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

बालकामगार ठेवणे भोवले; जळगावातील दोन व्यावसायिकांवर गुन्हा

June 13, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तुमच्या नातेसंबंधांमध्ये पुन्हा जिव्हाळा निर्माण होईल आणि तुम्हाला जवळच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल.

June 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group