• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

गुंगीचे औषध देऊन महाविद्यालयीन तरुणाला लुटले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 7, 2023
in क्राईम
0
गुंगीचे औषध देऊन महाविद्यालयीन तरुणाला लुटले
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२३

शिवनेरी बसमधून प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाला शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन चोरट्याने सोनसाखळी, सोन्याचे कडे व रोकड असा साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लुटल्याचा प्रकार मंगळवारी दि. ५ उघडकीस आला. येरवडा पोलीस ठाण्याकडून हा गुन्हा खोपोली पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. हा तरुण येरवडा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत राहायला असून, बी. टेक. फूड सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम शिकतो आहे. तो शनिवारी (दि. २) नवी मुंबईतील बेलापूर येथे परीक्षा देण्यासाठी गेला होता. परीक्षा संपल्यानंतर तो सायंकाळी सहाच्या सुमारास शिवनेरी बसमधून पुण्याकडे निघाला. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली फूड प्लाझा येथे सायंकाळी सातच्या सुमारास बस थांबली. प्रवाशांनी तेथे चहा, नाश्ता केला. यानंतर बसमध्ये बसलेल्या चोरट्याने तरुणाशी ओळख केली. त्याला शीतपेय पिण्याचा आग्रह केला.

शीतपेय प्याल्यानंतर तरुण बेशुद्ध पडला. त्यानंतर, चोरट्याने त्याच्याकडील सोनसाखळी, सोन्याचे कडे व पाकीट असा ऐवज लांबविला. पाकिटात आधारकार्ड, डेबिट कार्ड होते. शिवनेरी बस पुणे स्टेशन परिसरात थांबली. त्या वेळी तरुण बेशुद्धावस्थेत आसनावर पडल्याचे वाहकाने पाहिले. तरुणाला त्याने जागे केले. तरुण बसमधून उतरला. तरुण गुंगीत असल्याचे पाहून रिक्षाचालकाने त्याच्याकडे विचारणा केली. त्याने या तरुणाला घरापर्यंत सोडले. त्याची अवस्था पाहून वडिलांनी त्याला थेट खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील उपाचारानंतर तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. खोपोली परिसरात गुन्हा घडल्याने येरवडा पोलिसांनी संबंधित गुन्हा तपासासाठी खोपोली पोलीस ठाण्याकडे सोपवला आहे.

Tags: #chori#policeCrime

Related Posts

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !
क्राईम

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २७ वर्षीय तरुणाने काकांच्या घरी घेतला टोकाचा निर्णय !

February 9, 2026
कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
क्राईम

कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

February 9, 2026
marhan
क्राईम

जळगावात मैत्रीणीसमोर तरुणाला बेदम मारहाण !

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !

सोन्याप्रमाणे चमकणार नशीब, व्यापाऱ्यांनाही मिळणार नफा !

February 10, 2026
रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

जळगावात डिपेक्स २०२६ – विभागीय स्तरावरील आयडिया प्रेझेंटेशन राऊंड उत्साहात !

February 9, 2026
जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

जळगावात तेली समाज प्रीमियर लीगचा थरार; चौथ्या पर्वाचा उत्साहात समारोप

February 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group