• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

लग्न कर अन्यथा चार लाख दे : जिल्ह्यातील प्रेयसीवर खंडणीचा गुन्हा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 9, 2023
in क्राईम
0
लग्न कर अन्यथा चार लाख दे : जिल्ह्यातील प्रेयसीवर खंडणीचा गुन्हा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२३

सध्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून असो कि महाविद्यालयातील मैत्री असो या मैत्रीमध्ये अनेक घटना घडत असतात, तर काही तरुण -तरुणी एकमेकावर प्रेम देखील करू लागत असतात, काहींचे प्रेम खरे असतात तर काहींचे प्रेम काही तरी फायद्यासाठी असते अशीच एक धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात घडली आहे. एका तरुणीने आपल्या २८ वर्षीय प्रियकराला लग्न कर अन्यथा चार लाख रुपये दे, असा सारखा तगादा लावणार्‍या प्रेयसीला कंटाळून प्रियकराने किटकनाशक प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील तरुणीसह तिच्या मैत्रिणीविरोधात मुक्ताईनगर पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय तरुणाची इन्स्टाग्रामवर तरुणीशी ओळख झाल्यानंतर दोघांमध्ये एक वर्षांपासून प्रेम निर्माण झाले मात्र तरुणीने लग्नासाठी तगादा सुरू केला तसेच लग्न कर अन्यथा चार लाख रुपये दे, अशी मागणी केली तसेच रक्कम न दिल्यास पोलिसात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. गुरुवार, 7 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चिखली शिवारातील शेतात तरुणासोबत पुन्हा तरुणीने लग्नासाठी तगादा लावला व लग्न न केल्यास चार लाखांची मागणी केली.

तसेच तरुणीसोबतच्या मैत्रिणीनेदेखील चिथावणी दिली. धमकीला कंटाळून 28 वर्षीय तरुणाने किटकनाशक प्राशन केले व त्यास उपचारार्थ मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. तरुणाने दिलेल्या जवाबावरून प्रेयसीसह तिच्या मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रघुनाथ पवार करत आहेत.

Tags: #policeCrimeMuktainagar

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !
क्राईम

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026
भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !
क्राईम

भरधाव स्विफ्ट डिझायर डिव्हायडरवर आदळली : बाप-लेक किरकोळ जखमी !

May 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

उन्हाचा तडाखा जीवावर; रस्त्यात कोसळलेल्या तरुणाचा मृत्यू

May 9, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

अल्पवयीन मुलीचा अत्याचार करून व्हीडीओ व्हायरल : एका विरुद्ध गुन्हा दाखल !

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा ; धोकादायक झाडे, फांद्या हटवा ; महापौरांचे आदेश !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group