• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावातील कंपनीला आग : लाखोंचे नुकसान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 14, 2023
in जळगाव
0
जळगावातील कंपनीला आग : लाखोंचे नुकसान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ डिसेंबर २०२३

जळगाव एमआयडीसीतील सेक्टर ए-97 येथील सोमनाथ इंटरप्रायजेस या कंपनीत कुटी पेटून आग लागल्याची घटना दि.१२ रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली असून हि आग 13 बंबाद्वारे आटोक्यात आणण्यात आली. या आगीत 1 लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला आगीची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव एमआयडीसी परीरातील सेक्टर ए-97 मध्ये असलेल्या सोमनाथ इंटरप्रायजेसजवळील एका गोदामामध्ये मंगळवार १२ रोजी डिसेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास लागून या गोदामातील 15 ते 20 लाखांचे साहित्य जळून खाक झाले. या आगीत हिटर बनविण्यासाठी लागणारे कोईल ५० ते ६० बंडल ,१३० बॉक्स सिरॅमिक ,लॅपटॉप,१० एचपीचे स्पॉट वेल्डिंग मशीन,२ हॅन्ड ग्राइंडर फायबर ग्लास वायर ८ बंडल ,हॅन्ड तुळस व इतर साहित्याचे आगीत नुकसान झाल्याची फिर्याद महेश वामन भावसार वय ४० यांनी दिल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला आगीची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहे.

Tags: #jalgaonsomnath enterprise

Related Posts

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ
जळगाव

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

July 3, 2025
आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !
जळगाव

आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

July 3, 2025
प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !
क्राईम

प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

July 3, 2025
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार प्रयत्न !

July 3, 2025
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावातील कंपनीत विषबाधा झाल्याने तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

July 3, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

जळगांव जिल्ह्यात ‘बहिणाबाई मॉल’च्या माध्यमातून बचत गटांना मिळणार स्थायी बाजारपेठ

July 3, 2025
आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

आता राज्यात २४ तास वाळूची वाहतूक – मंत्री बावनकुळे !

July 3, 2025
प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

प्रेमाला विरोध : जिल्ह्यातील प्रेमीयुगुलांने संपविले आयुष्य : दोघांना तीन-तीन मुल !

July 3, 2025
जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

जळगाव एलसीबीची कारवाई : गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group