• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

प्री-वेडिंग शूट : नवरी नवरदेव अन साप : थरारक व्हिडीओ व्हायरल !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 24, 2023
in देश-विदेश
0
प्री-वेडिंग शूट : नवरी नवरदेव अन साप : थरारक व्हिडीओ व्हायरल !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२३

गेल्या काही वर्षापासून लग्नाच्या अगोदर भावी नवरदेव व नवरी प्री-वेडिंग शूट करण्याच्या नवा ट्रेड आले असून अनेक कपल हे फोटो शूट करीत असतात. यासाठी कोण काय करेल आणि काय नाही याचा काही नेम नाही. सध्या सोशल मीडियावर प्री-वेडिंग शूटचा एक खतरनाक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये नवरा आणि नवरी पोज देत असताना त्यांच्यासमोर चक्क एक साप आला आहे.

प्री-वेडिंग शूटसाठी सर्वात भन्नाट जागा असावी असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी बरेचजण निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करायचं असं ठरवतात. मग कोणी डोंगराळ जागेवर, गड किल्ल्यांवर किंवा नदी सारख्या ठिकणी फोटोशूट करतात. अशात या कपलने या पलिकडे जाऊन विचार केलाय. यांनी एका नदीकाठी फोटोशूट केलं आहे. मात्र सकाळी नाही तर रात्री. रात्रीच्या अंधारात हे दोघेही एकमेकांना मिठीत घेत मस्त पोज देत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा आणि नवरी दोघेही सुंदर ड्रेस घालून रेडी झालेत. तसेच हे दोघीही नदीकाठी पाण्यात बसलेत. रॉमँटीक सीन क्रियेट करण्यासाठी फोटोग्राफरसह ४ ते ५ जणांची टीम देखील येथे उपस्थित आहे. यावेळी फोटोग्राफर कपल उभे असेल्या ठिकाणी स्मोक क्लाउड तयार करतात. यामुळे पाण्यात लपून बसलेला साप बाहेर येतो.

View this post on Instagram

A post shared by 🅟🅐🅡🅢🅗🅤 🅚🅞🅣🅐🅜🅔 🅟🅗🅞🅣🅞🅖🅡🅐🅟🅗🅨 (@parshu_kotame_photography150)

साप आल्याचं नवरदेवाला समजतं. आता जरा जरी हालचाल केली तर साप आपल्याला चावणार असंही त्याच्या लक्षात येतं. त्यामुळे तो लांबून बाकिच्यांना खुणावतो. त्यावेळी साप थेट फोटोग्राफर जवळ येतो. तर नंतर हा साप नवरा नवरीच्या मध्ये जाऊन उभा राहतो. यावेळी दोघेही भरपूर घाबरतात. मात्र नंतर साप या दोघांनाही काही न करता तेथून दूर निघून जातो. प्री-वेडिंग शूटमध्ये आलेल्या सापाचा हा किस्सा @parshu_kotame_photography150 या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. फोटोसाठी काहीपण अशी कमेंट यावर एकाने केलीये. तर आणखी एकाने रिस्क है तो इश्क है असंही कमेंटमध्ये लिहिलंय.

Tags: #Snakepre wedding shootsocial media

Related Posts

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !
जळगाव

जैन इरिगेशनची मजबूत झेप; तिसऱ्या तिमाहीत दुहेरी अंकातील वाढ !

February 5, 2026
“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”
तंत्रज्ञान

“अचानक अँड्रॉइड फोनमध्ये बदलले कॉलिंग इंटरफेस; युजर्स हैराण, नेमकं काय घडलं?”

August 23, 2025
“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”
जळगाव

“लाडकी की अपात्र? २६ लाख महिलांची आता घरोघरी होणार खातरजमा!”

August 6, 2025
मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !
तंत्रज्ञान

मालकाचा मोठेपणा : कर्मचाऱ्यांना दिल्या थेट चारचाकी गाड्या भेट !

April 2, 2025
ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !
देश-विदेश

ब्रेकिंग : कामाख्या एक्सप्रेसचा अपघात : ११ एसी डबे रुळावरून घसरले !

March 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !

योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात चांगल्या संधी मिळू शकतात.

March 13, 2026
युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

युद्धाचा फटका महाराष्ट्रात : घरगुती गॅस तुटवडा, नागरिकांच्या रांगा तासंतास !

March 12, 2026
तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

तर राज्यातील जनतेच्या सुरक्षेचं काय?’ ; रोहिणी खडसेंचे ट्विट व्हायरल !

March 12, 2026
भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

भरधाव अर्टिगा कारचा भीषण अपघात; पाच जखमी, गाडीत पोलिसांची वर्दी व दोन नंबर प्लेट आढळल्याने खळबळ !

March 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group