• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

विचार वारसा फाउंडेशनने घेतले भव्य रक्तदान शिबिर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 14, 2024
in जळगाव
0
विचार वारसा फाउंडेशनने घेतले भव्य रक्तदान शिबिर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ जानेवारी २०२४

जळगाव शहरातील विचार वारसा फाउंडेशन आयोजित 12 जानेवारी निमित्त राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगांव)येथील रक्तपेढीसाठी विचार वारसा फाउंडेशन कडून रक्त संकलन करून देण्यात आले.

तसेच संध्याकाळी ६ वाजता जळगाव शहरातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रात असलेल्या महिला सत्कार विचार वाचा फाउंडेशन च्या महिलांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरिता कोल्हे, पल्लवी देशमुख, शोभा चौधरी, सुमित्रा सोनवणे, आशा अंभोरे, मंगला मराठे, शकुंतला सोले, अलकनंदा देशमुख, संगीता राजपूत, सुरेखा निकम,भारती जाधव,रिता वाघ, यांचा सत्कार करण्यात आला त यावेळी प्रमुख मान्यवर अभिषेक पाटील, रवि देशमुख ,गणेश सोनवणे, यशवंत पाटील ,प्रदीप पाटील ,प्रवीणसिंह पाटील ,भगवान खंडाळकर ,दगडू मराठे, अमोल बिडे, योगेश सोनवणे, संदीप येवले, आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल देशमुख व निलेश सपकाळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विचार वारसा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल देशमुख, आशिष राजपूत, अभिजीत राजपूत, मयूर डांगे ,मंगेश मांडोळे, दीपक सनसे, संकेत म्हस्कर,गौरव डांगे,आकाश तोमर,आकाश राजपूत,ऋषि राजपूत,कल्पेश जाधव, विनोद ढमाले,मनोज निंबाळकर, बबलू सपकाळे ,देवेंद्र मराठे योगेश सनसे,गणेश पाटील,हर्षल बराटे,सोपान जाधव, आदींनी कार्यक्रम यशस्वीते साठी प्रयत्न केले..

Tags: #jalgaonraktadan shibirVichar varasa foundation

Related Posts

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?
क्राईम

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एमआयडीसी पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १० लाखांचा हायवा टिप्परसह सहा ब्रास वाळू जप्त !

July 10, 2026
जळगावात खळबळ : २८ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी !

३० वर्षीय तरुणाने शिवधाम परिसरातील राहत्या घरात घेतला टोकाचा निर्णय !

राष्ट्रीय कबड्डी पंचपदी जळगावचा झेंडा; विनय चौधरी व रितेश तायडे यांना राष्ट्रीय मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचंय? जळगावात मिळणार तज्ज्ञांचे ४ तासांचे मोफत मार्गदर्शन

July 10, 2026
शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एमआयडीसी पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १० लाखांचा हायवा टिप्परसह सहा ब्रास वाळू जप्त !

July 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group