• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात दुचाकीच्या धडकेत चिमुकलीच्या डोक्याला पडले १६ टाके

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 17, 2024
in जळगाव
0
जळगावात दोन दुचाकीची समोरासमोर धडक ; एक जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जानेवारी २०२४

जळगाव शहरातील अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघात सुरु असतांना नुकतेच दि. १३ रोजी सायंकाळच्या सुमारास जयकिसन वाडी परिसरातील हनुमान मंदिरात आरती करुन आईवडीलांसोबत घरी जात असलेल्या चिमुकलीला भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिली. या अपघातात धनश्री राजेश पांन्डे (वय ४) ही चिमुकली गंभीर जखमी झाली असून तीला सोळा टाके पडले आहे. याप्रकरणी पोलिसात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जयकिसनवाडी परिसरात राजेश पांडे हे वास्तव्यास असून ते दि. १३ जानेवारी रोजी त्यांची पत्नी मुलगी धनश्रीला घेवून गोलाणी मार्केट परिसरातील हनुमान मंदिरात आरतीसाठी गेले होते. आरती करुन ते सायंकाळी पायी घराकडे जात असतांना पद्मालय रेस्ट हाऊसकडून (एमएच १२ ईझेड ८७२६) क्रमांकाच्या दुचाकीस्वार भरधाव वेगाने जात होता. त्याने चिमुकल्या धनश्रीला दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात झाल्यानंतर दुचाकीस्वार तेथून पसार झाला. अपघातात चिमुकली धनश्रीच्या डोक्याला सोळा टाके पडले असून तीस ठिकाणी मुक्कामार लागून ती गंभीर जखमी झाली आहे. तीच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Tags: #accident#jalgaon

Related Posts

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?
क्राईम

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !
जळगाव

बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

एमआयडीसी पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १० लाखांचा हायवा टिप्परसह सहा ब्रास वाळू जप्त !

July 10, 2026
जळगावात खळबळ : २८ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी !

३० वर्षीय तरुणाने शिवधाम परिसरातील राहत्या घरात घेतला टोकाचा निर्णय !

राष्ट्रीय कबड्डी पंचपदी जळगावचा झेंडा; विनय चौधरी व रितेश तायडे यांना राष्ट्रीय मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?

शासनाच्या पैशांवर डल्ला?; जळगाव बांधकाम विभागातील ‘फॅमिली टेंडर’ प्रकरणाची जोरदार चर्चा, तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का ?

July 10, 2026
अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागातील गैरव्यवहाराची महिनाभरात चौकशी; दोषींवर कठोर कारवाईचा मंत्र्यांचा इशारा !

July 10, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एमआयडीसी पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; १० लाखांचा हायवा टिप्परसह सहा ब्रास वाळू जप्त !

July 10, 2026
जळगावात खळबळ : २८ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी !

जळगावात खळबळ : २८ वर्षीय तरुणाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी !

July 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group