• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मू.जे.महाविद्यालय राज्यस्तरीय गायन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 19, 2024
in जळगाव
0
जळगावात भव्य शोभा यात्रेने सुरु होणार श्रीराम कथा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १९ जानेवारी २०२४

महिलारत्न पुष्पाताई हिरे कला,विज्ञान व वाणिज्य महिला महाविद्यालयातील संगीत विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन गायन स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाच्या संघाने पटकावले. ख्यातनाम शास्त्रीय गायिका मंजुषा पाटील यांच्या शुभहस्ते हे सर्वसाधारण विजेतेपद मूजेच्या संघाला प्रदान करण्यात आले. केसीईचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, संगीत विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी हे विजेतेपद स्वीकारले.

या राज्यस्तरीय स्पर्धेत मू.जे.च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून राज्यपातळीवर आपल्या कलेचा पुन्हा एकदा डंका वाजवला आहे. सदर स्पर्धेत उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा (मयुरी हरिमकर- तृतीय क्रमांक), उपशास्त्रीय संगीत गायन स्पर्धा (अथर्व मुंडले- तृतीय क्रमांक), भारतीय सुगम संगीत गायन (रितेश भोई-प्रथम क्रमांक), भारतीय समूहगीत गायन स्पर्धा (मू.जे.महाविद्यालय-द्वितीय क्रमांक), पाश्च्यात्त समूहगीत गायन स्पर्धा (मू.जे.महाविद्यालय-प्रथम क्रमांक) यांचा समावेश होता. याप्रसंगी स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख स्वरूपात पारितोषिके प्रदान करण्यात आली. या विजयी संघाचे केसीई सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, केसीईचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, प्राचार्य डॉ. सं.ना.भारंबे यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. संघाला संगीत विभागातील प्रा.कपिल शिंगाणे, प्रा.देवेंद्र गुरव यांचे मार्गदर्शन लाभले.

Tags: #jalgaonMJ collegesinging contest

Related Posts

रेड स्वस्तिक मुळे दिव्यांगांना मिळाली नवी उमेद : २५८ दिव्यांग झाले स्वयंसिद्ध!
जळगाव

रेड स्वस्तिक मुळे दिव्यांगांना मिळाली नवी उमेद : २५८ दिव्यांग झाले स्वयंसिद्ध!

June 14, 2025
अन्यथा आम्ही थेट मंत्रालयात शिरू ; अखेर बच्चू कडू यांचे उपोषण स्थगित !
राजकीय

अन्यथा आम्ही थेट मंत्रालयात शिरू ; अखेर बच्चू कडू यांचे उपोषण स्थगित !

June 14, 2025
जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !
जळगाव

जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !

June 14, 2025
दोन दुचाकीची जबर धडक : पाच जखमी तर एक ठार
क्राईम

दोन दुचाकीची जबर धडक : पाच जखमी तर एक ठार

June 14, 2025
अॅल्युमिनियम तार चोरी प्रकरणाचा छडा : आठ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
क्राईम

अॅल्युमिनियम तार चोरी प्रकरणाचा छडा : आठ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

June 14, 2025
वाळूमाफियाची महसूल पथकाला धक्काबुक्की ; अखेर गुन्हा दाखल !
क्राईम

वाळूमाफियाची महसूल पथकाला धक्काबुक्की ; अखेर गुन्हा दाखल !

June 14, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरधाव डंपरने तीन तरुणांना चिरडले ; जमावाने केली वाहनाची तोडफोड !

भरधाव डंपरने तीन तरुणांना चिरडले ; जमावाने केली वाहनाची तोडफोड !

June 14, 2025
रेड स्वस्तिक मुळे दिव्यांगांना मिळाली नवी उमेद : २५८ दिव्यांग झाले स्वयंसिद्ध!

रेड स्वस्तिक मुळे दिव्यांगांना मिळाली नवी उमेद : २५८ दिव्यांग झाले स्वयंसिद्ध!

June 14, 2025
अन्यथा आम्ही थेट मंत्रालयात शिरू ; अखेर बच्चू कडू यांचे उपोषण स्थगित !

अन्यथा आम्ही थेट मंत्रालयात शिरू ; अखेर बच्चू कडू यांचे उपोषण स्थगित !

June 14, 2025
जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !

जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !

June 14, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group